Lokmat Sakhi >Food > चहाच्या गाळणीने मेदूवडे करण्याची ही पाहा भन्नाट ट्रिक, वडे होतील झटपट-गोल छिद्रही परफेक्ट

चहाच्या गाळणीने मेदूवडे करण्याची ही पाहा भन्नाट ट्रिक, वडे होतील झटपट-गोल छिद्रही परफेक्ट

Easy Medu Vada Recipe | How To Make Cripsy Medu Vada in 10 Minutes : घरीच्याघरी विकतसारखा गोल, गरगरीत मेदू वडा करणं झालं सोपं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 06:22 PM2024-10-16T18:22:36+5:302024-10-16T18:23:40+5:30

Easy Medu Vada Recipe | How To Make Cripsy Medu Vada in 10 Minutes : घरीच्याघरी विकतसारखा गोल, गरगरीत मेदू वडा करणं झालं सोपं

Easy Medu Vada Recipe | How To Make Cripsy Medu Vada in 10 Minutes | चहाच्या गाळणीने मेदूवडे करण्याची ही पाहा भन्नाट ट्रिक, वडे होतील झटपट-गोल छिद्रही परफेक्ट

चहाच्या गाळणीने मेदूवडे करण्याची ही पाहा भन्नाट ट्रिक, वडे होतील झटपट-गोल छिद्रही परफेक्ट

साऊथ इंडिअन पदार्थांमध्ये (South Indian Food) इडली, डोसा, मेदूवडे (MeduVada) हे पदार्थ फार फेमस आहे. हे पदार्थ आपण सहसा नाश्त्याला खातो. साउथ इंडिअन पदार्थ खाल्ल्याने वेट लॉससाठीही मदत होते (Cooking Tips). शिवाय संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते. साउथ इंडिअन पदार्थांमध्ये गोल गरगरीत पदार्थ खायला अनेकांना आवडते. उडीद डाळीचे मेदूवडे आपण घरी देखील ट्राय करतो. पण मेदूवड्याला हवा तसा आकार येत नाही. शिवाय काही वेळेस मेदूवडे तेलात तळताना तेलात पसरतात.

घरीच्याघरी विकतसारखा गोल, गरगरीत मेदू वडा करणं काही अवघड काम नाही. जर आपल्याला परफेक्ट दाक्षिणात्य स्टाईल मेदूवडे करायचे असतील तर, या रेसिपीला फॉलो करा. शिव्या मेदूवड्याला मधोमध छिद्र पाडायला जमत नसेल तर, चहाच्या गाळणीचा वापर करा. यामुळे मिनिटात कुरकुरीत मेदूवडे तयार होतील(Easy Medu Vada Recipe | How To Make Cripsy Medu Vada in 10 Minutes).

कुरकुरीत मेदूवडे करण्यासाठी लागणारं साहित्य


उडीद डाळ

पाणी

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण निघतच नाही? ३ सोप्या ट्रिक्स; मिनिटात विंडो ट्रॅक क्लिन

आलं

हिरवी मिरची

कडीपत्ता

तेल

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये उडीद डाळ घ्या. त्यात पाणी घालून उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घाला. ७ तासांसाठी उडीद डाळ भिजत ठेवा. उडीद डाळ भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात एक इंच आलं, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून वाटून घ्या.

वडिलांच्या खुन्याला शोधण्यासाठी तिनं पाहा २५ वर्षांनी काय केलं, म्हणाली-आता मला न्याय मिळाला!

गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून ३ - ४ मिनिटांसाठी बिटरने फेटून घ्या. आता दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात एक चमचा तेल घाला. 
चहाची गाळणी घ्या, त्या पाण्यात गाळणी बुडवून ठेवा. चहाच्या गाळणीच्या उलट्या बाजूवर बॅटर ठेवा. मधोमध छिद्र पाडा, आणि गरम तेलात हलके सोडा. मेदूवडे ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत मेदूवडे खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Easy Medu Vada Recipe | How To Make Cripsy Medu Vada in 10 Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.