ब्रेड हा सोपा, स्वस्त पर्याय म्हणून अनेक घरात नाष्त्यासाठी खाल्ला जातो. जेव्हा जेव्हा नाश्त्यासाठी काहीतरी चांगले बनवण्याचा विचार येतो तेव्हा सर्वप्रथम मनात येतो तो म्हणजे ब्रेड. साधारणपणे, लोकांना नाश्त्याला चहा ब्रेड, सँडविच , ब्रेड बटर खायला आवडते. पण प्रत्येक वेळी ब्रेडला नाश्त्याचा भाग बनवलं पाहिजे असं नाही. (Bread recipe)
तुम्हाला हवे असल्यास ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. (Cooking Tips) ब्रेडचा वापर करून तुम्ही एकापेक्षा एक ग्रेव्ही डिशेस बनवू शकता. त्या बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ किंवा पैसे खर्च करावे लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही ही डीश बनवू शकता. (Bread recipe ideas for lunch)
1) ब्रेड कोफ्ता
2) ब्रेड डोसा
३) ब्रेड रोल्स
४) ब्रेड चिली