Lokmat Sakhi >Food > गुलाबजाम टचटचीत राहतात, पाक छान मुरत नाही? पाडव्याला घरीच करा मऊ, स्वादीष्ट गुलाबजाम

गुलाबजाम टचटचीत राहतात, पाक छान मुरत नाही? पाडव्याला घरीच करा मऊ, स्वादीष्ट गुलाबजाम

Gudhipadwa Special Recipe How to make gulab jamun for Gudhipadwa : मऊ, रसरशीत गुलाबजामून बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर घरात बनवलेले गुलाब जामूनही मार्केटसारखे स्वादीष्ट लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 08:02 PM2023-03-20T20:02:46+5:302023-03-20T20:07:02+5:30

Gudhipadwa Special Recipe How to make gulab jamun for Gudhipadwa : मऊ, रसरशीत गुलाबजामून बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर घरात बनवलेले गुलाब जामूनही मार्केटसारखे स्वादीष्ट लागतील.

Gudhipadwa Special Recipe : How to make gulab jamun for Gudhipadwa : | गुलाबजाम टचटचीत राहतात, पाक छान मुरत नाही? पाडव्याला घरीच करा मऊ, स्वादीष्ट गुलाबजाम

गुलाबजाम टचटचीत राहतात, पाक छान मुरत नाही? पाडव्याला घरीच करा मऊ, स्वादीष्ट गुलाबजाम

गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2023) सर्वांच्यात घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. बदल म्हणून काहीजण बासुंदी तर काहीजण गुलाबजाम घरी बनवतात. (Gulab Jamun Recipe) पण घरी बनलेले गुलाबजाम कडक होता तर पाक व्यवस्थित मुरत नाही अशी बऱ्याच जणींची तक्रार असते. मऊ, रसरशीत गुलाबजाम बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर घरात बनवलेले गुलाब जामूनही मार्केटसारखे स्वादीष्ट लागतील. (How to make gulab jamun)

गुलाब जाम बनवण्यासाठी तुम्ही ब्रेडचा ही वापर करू शकता. ब्रेडचे गुलाबजाम  बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा  लागणार नाही. काही मिनिटात हे गुलाबजाम बनून तयार होतील. याच पद्धतीनं तुम्ही ब्रेडची रस मलाईसुद्धा करू शकता. 

Web Title: Gudhipadwa Special Recipe : How to make gulab jamun for Gudhipadwa :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.