Join us  

गुलाबजाम टचटचीत राहतात, पाक छान मुरत नाही? पाडव्याला घरीच करा मऊ, स्वादीष्ट गुलाबजाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 8:02 PM

Gudhipadwa Special Recipe How to make gulab jamun for Gudhipadwa : मऊ, रसरशीत गुलाबजामून बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर घरात बनवलेले गुलाब जामूनही मार्केटसारखे स्वादीष्ट लागतील.

गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2023) सर्वांच्यात घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. बदल म्हणून काहीजण बासुंदी तर काहीजण गुलाबजाम घरी बनवतात. (Gulab Jamun Recipe) पण घरी बनलेले गुलाबजाम कडक होता तर पाक व्यवस्थित मुरत नाही अशी बऱ्याच जणींची तक्रार असते. मऊ, रसरशीत गुलाबजाम बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर घरात बनवलेले गुलाब जामूनही मार्केटसारखे स्वादीष्ट लागतील. (How to make gulab jamun)

गुलाब जाम बनवण्यासाठी तुम्ही ब्रेडचा ही वापर करू शकता. ब्रेडचे गुलाबजाम  बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा  लागणार नाही. काही मिनिटात हे गुलाबजाम बनून तयार होतील. याच पद्धतीनं तुम्ही ब्रेडची रस मलाईसुद्धा करू शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न