Lokmat Sakhi >Food > उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवताय? गार शिळा भात फ्रिजमध्ये ठेवणं किती योग्य...

उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवताय? गार शिळा भात फ्रिजमध्ये ठेवणं किती योग्य...

How Long Does Rice Last In The Fridge : How long can rice keep in the fridge : How Long Does Rice Last in the Fridge Before It Goes Bad : How long does cooked rice last in the fridge : How Long Does Leftover Rice Last : उरलेला भात खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये स्टोअर करताना अशी घ्या काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 16:14 IST2025-01-16T16:02:29+5:302025-01-16T16:14:41+5:30

How Long Does Rice Last In The Fridge : How long can rice keep in the fridge : How Long Does Rice Last in the Fridge Before It Goes Bad : How long does cooked rice last in the fridge : How Long Does Leftover Rice Last : उरलेला भात खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये स्टोअर करताना अशी घ्या काळजी...

How Long Does Rice Last In The Fridge How Long Does Rice Last in the Fridge Before It Goes Bad How long does cooked rice last in the fridge | उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवताय? गार शिळा भात फ्रिजमध्ये ठेवणं किती योग्य...

उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवताय? गार शिळा भात फ्रिजमध्ये ठेवणं किती योग्य...

बहुतेकवेळा आपण उरलेले अन्नपदार्थ हे खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवलेले हे पदार्थ पुढील काही दिवस चांगले टिकून राहतात. याचबरोबर, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ आपण पुन्हा गरम करून देखील खाऊ शकतो.अनेकदा  अनेकदा रात्री तयार केलेला भात हा उरतो किंवा जास्तीचा शिल्लक (How Long Does Rice Last In The Fridge) राहतो. असा उरलेला भात आपण फ्रिजमध्ये ठेवतो. अशाप्रकारे भात फ्रिजमध्ये ठेवल्याने तो चांगला टिकतो. एवढंच नव्हे (How long can rice keep in the fridge ) तर असा भात आपण दुसऱ्या दिवशी देखील(How Long Does Rice Last in the Fridge Before It Goes Bad) खातो. परंतु शिजवून घेतलेला भात हा नेमका किती दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवणे योग्य आहे. याशिवाय असा फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात पुन्हा गरम करून खाणे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी कितपत योग्य आहे(How long does cooked rice last in the fridge).

याचबरोबर, काहीवेळा आपल्याकडून चुकून गरजेपेक्षा जास्तीचा भात लावला जातो. अशावेळी हा जास्तीचा भात फेकून न देता आपण स्टोअर करतो. भात वाया जाऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु काहीवेळा भात स्टोअर करताना जर तो चुकीच्या पद्धतीने स्टोअर केला तरीही तो खराब होतो. यासाठी भात स्टोअर करण्याची एक वेगळी पद्धत असते. फ्रिजमध्ये स्टोअर केलेला भात खराब होऊ नये यासाठी तो स्टोअर करण्याची योग्य पद्धती देखील पाहूयात. 

शिजवलेला भात फ्रिजमध्ये किती दिवस चांगला राहतो ? 

शिजवलेला भात फ्रिजमध्ये चार ते सहा दिवसच चांगला टिकून राहतो. याचबरोबर फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात खाताना असा भात फ्रिज मधून  बाहेर काढल्यावर किमान २ वेळा गरम करणे आवश्यक असते. 

पास्ता विकत घेताय पण तो चांगल्या क्वालिटीचा आहे हे कसे ओळखाल ? ३ टिप्स, पास्ता विकत घेताना लक्षात ठेवा...

भात खराब झाला आहे हे कसे ओळखावे ? 

जर तुम्ही भात शिजवल्यानंतर २४ तासांपेक्षा अधिक काळ आहे तसाच बाहेर ठेवल्यास खराब होऊ शकतो. याचबरोबर, जर तुम्ही शिजवलेला भात चार ते सहा दिवसांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवला तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. तेव्हा फ्रिजमध्ये शिजवलेला भात स्टोअर केल्यानंतर तो खराब होण्याआधी खाऊन संपवला पाहिजे. 

हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...

फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाताला पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत कोणती ? 

फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात पुन्हा गरम करताना शक्यतो तो कडक होण्याची शक्यता असते. अशावेळी भात कडक न होता व्यवस्थित गरम करणे गरजेचे असते. फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात पुन्हा गरम करताना तो व्यवस्थित गरम होईल याची नीट खात्री करून घ्यावी. फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात गरम करताना आपण कुकरचा वापर करु शकता. कुकरमध्ये इतर पदार्थ गरम करताना त्या पदार्थांसोबत आपण भात देखील गरम करु शकतो. फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेला भात गरम करताना सगळ्यात आधी भात हाताने हलकेच दाबून मोकळा करून घ्यावा. त्यानंतर या भातावर थोडे पाणी शिंपडून घ्यावे आणि मगच हा भात कुकरमध्ये वाफेवर गरम करावा. भातावर पाणी शिंपडल्याने भात पुन्हा मऊ आणि मोकळा होऊन छान गरम होतो. 

हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...

इतरही गोष्टी लक्षात ठेवा.... 

१. शिजवलेला भात फ्रिजमध्ये स्टोअर करण्यापूर्वी भात पूर्णपणे थंड होऊ द्या. शिजवलेला गरम भात फ्रिजमध्ये स्टोअर केल्याने त्यातील ओलावा वाढतो. ज्यामुळे त्यावर बॅक्टेरिया वेगाने वाढून तो लवकर खराब होऊ शकतो. 
२. शिजवलेला भात नेहमी हवाबंद डब्यात किंवा झिपलॉक बॅगेत स्टोअर करून ठेवा, जेणेकरून ओलावा आणि हवा आत जाऊ शकणार नाही.
३. शिजवलेला भात छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करून स्टोअर करा. त्यामुळे कंटेनर पुन्हा पुन्हा उघडण्याची गरज भासणार नाही.
४. शिजवलेला भात १  ते २ तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवू नका. जितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवाल तितका तो चांगला राहील. 
५. जर तुम्हाला शिजवलेला भात जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा असेल तर तुम्ही तो फ्रिजरमध्ये ठेवू शकता. भात फ्रिजरमध्ये १ ते २ महिने चांगला राहू शकतो. 
६. तांदूळ गरम करण्यापूर्वी, रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढल्यानंतर लगेच खाऊन संपवा. 
७. उरलेला भात पुन्हा गरम केल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.

Web Title: How Long Does Rice Last In The Fridge How Long Does Rice Last in the Fridge Before It Goes Bad How long does cooked rice last in the fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.