हिवाळ्याच्या हंगामात वेगवेगळी फळं, भाज्या बाजारात दिसायला सुरूवात होते. पण पोट भरण्यासाठी आपल्याला भाकरी किंवा चपात्यांचा आहार घ्यावाच लागतो. ज्या खायला चविष्ट असण्यासोबतच तुमचं शरीर उबदार ठेवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच भाकरी रेसेपी सांगणार आहोत, ज्या तुम्ही घरी सहज बनवू शकता. चपाती आपण नेहमीच बनवतो पण आहारात बदल म्हणून जर तुम्ही भाकरी बनवल्या तर खाणारेही खूश होतील. अगदी कमी वेळात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही सहज हा आहार तयार करू शकता. (Bhakri recipe in marathi)
बाजरीची भाकरी बनवण्यची सोपी पद्धत
१)
२) राजगिरा भाकरी
३) नाचणीची भाकरी
४) कळण्याची भाकरी