घरच्या जेवणाचा कंटाळा आला की नेहमीच बाहेरचं चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण नेहमी नेहमी हॉटेलात जाऊन जेवण सगळ्यांनाच परवडतं असं नाही. त्यापेक्षाही मस्त उपाय म्हणजे तुम्ही अगदी कमी खर्चात आणि कमी वेळात हॉटेल स्टाईल पदार्थ घरी बनवू शकता आणि इतरांनाही खायला देऊ शकता. (Cooking Tips) वरण भात, साधी खिचडी आठवड्यातून अनेकदा बनवली जाते. पण पुलाव, बिर्यानीचा बेत मात्र कधी कधी बनवला जातो याचं कारण म्हणजे हे पदार्थ बनवण्यात बराच वेळ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमीत कमी तयार होत असलेल्या दाल खिचडीच्या वेगवेगळ्या रेसेपीज सांगणार आहोत. (Perfect Dal khichdi recipe)
दाल खिचडीत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा तुम्ही समावेश करू शकतात. ज्यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात. याशिवाय हा हलका फुलका आहार तुम्ही भाजी बनवलेली नसेल तरी पापड, लोणच्यासह पोटभर खाऊ शकता. अगदी ३ ते ४ शिट्ट्यांमध्ये चविष्ट, चवदार दाल खिचडी बनवून तयार होते. (Hotel style dal khichdi recipe in marathi)
1)
२)
३)
४)
५)