Join us  

How to make Soft, perfect idli : 'या' वीकेंडला घरीच बनवा ७ प्रकारच्या इडल्या; ही घ्या मऊ, परफेक्ट इडल्यांची रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 1:35 PM

How to make Soft, perfect idli :कमीत कमी खर्चात आणि मोजक्या, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात तुम्ही एक नाही तर 7 प्रकारच्या इडल्या झटपट बनवू शकता.

शनिवार, रविवार म्हटलं की रोजच्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळं खावंस वाटतं. रोज नाश्त्याला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो आणि नेहमी नेहमी बाहेर जेवायला जाणं बजेटमुळे शक्य होत नाही. पण कमीत कमी खर्चात आणि मोजक्या, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात तुम्ही एक  नाही तर ७ प्रकारच्या इडल्या (Types of idli)  झटपट बनवू शकता. (How to make soft spongy idli)

साधारणपणे रवा किंवा तांदूळाची इडली बनवली जाते. पण इडली बनवण्याचा हा एकमेव मार्ग नाही. जर तुम्हाला प्रत्येक वेळी एकाच प्रकारची इडली खाण्याचा कंटाळा आला असेल आणि आता ते वेगळ्या पद्धतीने बनवायचे आणि खायचे असेल तर तुम्ही ते पालक ते ब्राऊन राइस इत्यादीच्या मदतीने बनवू शकता. या लेखात, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इडली  रेसिपीबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या जेवणाची चव वाढवतील.

१) पालक इडली (Palak Idli)

२) ब्राऊन राईस इडली (Brown Rice Idli)

३) नाचणीची इडली (Ragi Idli)

४) थाट्टे इडली (Thatte Idli)

५) स्टफ इडली (Stuff Idli)

६) स्टफ मसाला इडली (Stuff Masala idli)

७) रवा इडली (suji Idli)

७) ओट्स इडली (Oats Idli)

 

टॅग्स :अन्नपाककृती