Join us  

साखर, गूळ न घालता करा बिनापाकाचे डिंकाचे लाडू! पाहा भरपूर एनर्जी देणाऱ्या लाडूची सोपी रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 3:16 PM

Dink Ladoo Recipe For Winter: थंडीत खाण्यासाठी पौष्टिक डिंक लाडूच्या रेसिपीच्या शोधात असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकते.(how to make dink ladoo without adding sugar and jaggery?)

ठळक मुद्देडिंकाचे लाडू करण्याच्या तयारीला लागला असाल तर ही रेसिपी एकदा बघून घ्या.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.