Lokmat Sakhi >Food > हलवायासारखं घट्ट- मलाईदार दही लावण्याच्या ३ ट्रिक्स; परफेक्ट घट्ट-पांढरंशुभ्र दही बनेल घरी

हलवायासारखं घट्ट- मलाईदार दही लावण्याच्या ३ ट्रिक्स; परफेक्ट घट्ट-पांढरंशुभ्र दही बनेल घरी

How To Make Homemade Yogurt : महिलांची अशी तक्रार असते गरमीच्या दिवसांत दही आंबट होतं मार्केटसारखं परफेक्ट बनत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:16 PM2024-05-13T13:16:44+5:302024-05-13T16:53:35+5:30

How To Make Homemade Yogurt : महिलांची अशी तक्रार असते गरमीच्या दिवसांत दही आंबट होतं मार्केटसारखं परफेक्ट बनत नाही.

How To Make Homemade Yogurt : Curd Making Tips How to Make Curd At Home | हलवायासारखं घट्ट- मलाईदार दही लावण्याच्या ३ ट्रिक्स; परफेक्ट घट्ट-पांढरंशुभ्र दही बनेल घरी

हलवायासारखं घट्ट- मलाईदार दही लावण्याच्या ३ ट्रिक्स; परफेक्ट घट्ट-पांढरंशुभ्र दही बनेल घरी

ऊन्हाळ्याच्या दिवसांत अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा ज्यामुळे शरीराला थंडावा मिळेल. गरमीच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्याची आवश्यकता असते.  (Curd Making Tips) दही आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. गरमीच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी दही रोजच खायला हवं दही परफेक्ट बनत नसेल तर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करून दही लावू शकता. (How Make Your Own Homemade Yogurt in Easy Steps) महिलांची अशी तक्रार असते. (Curd Making Tips How to Make Curd At Home) गरमीच्या दिवसांत दही आंबट होतं मार्केटसारखं परफेक्ट बनत नाही. अशा स्थितीत काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही मार्केटसारखं परफेक्ट दही बनवू शकतो. (How To Make Homemade Yogurt)

दही लावण्याची पहिली पद्धत (Curd Making Tips)

ऊन्हाळ्यात तापमान जास्त असते आणि हिवाळ्यात कमी झाल्यामुळे दही लावणं कठीण होतं. दही चांगल्या पद्धतीने लावण्यासाठी तुम्ही अर्ध दूध किंवा अर्ध दही लावू शकता. दही लावण्यासाठी तुम्ही गॅस किंवा कढईचा वापर करू शकता. सगळ्यात आधी एका भांडयांत गरम पाणी करा. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्हाला गरम पाणी करायला हवं.

हाडांना आतून पोकळ बनवते प्रोटीनची कमी; फक्त १० रूपयांत बनवा देशी प्रोटीन, पोलादी होईल शरीर

पाणी फक्त गरम करा उकळू नका. गरम पाण्यावर बिघडलेलं दही झाकून ठेवा त्यानंतर कढईने भांडं झाकून ठेवा. १० ते १५ मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर ५ ते ७ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. ही ट्रिक वापरून तुम्ही उत्तम पद्धतीने दही लावू शकाल. 

दही लावण्याची दुसरी ट्रिक (Curd Making Hacks)

ऊन्हाळ्याच्या दिवसांत दही लावण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरू शकता. गरमीच्या दिवसांत मातीच्या भांड्यात दही लावा. दही लावण्यासाठी दूध हलकं गरम करा त्यानंतर मातीच्या भांड्यात ठेवा. यात एक चमचा विरजण घालून मिक्स करा. दही आणि दूधात व्यवस्थित मिसळा. त्यानंतर झाकण ठेवून त्यावर एक उबदार कापड ठेवा.  तीन ते चार तासांनी दही सामान्य तापमानात ठेवा. ४ तासांनी दही भांड्यात फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर सेट करायला ठेवा.

दही लावण्याची तिसरी ट्रिक (Curd Making Tips)

हलवायासारखी मलईयुक्त दही बनवण्यासाठी सगळ्यात आधी फुल क्रिम मिल्क उकळून थंड करून घ्या. नंतर थंड केलेलं फुल क्रिम दूध मातीच्या भांड्यात ठेवा. १ चमचा दही मिसळून त्यात चमचाभर दही किंवा दूध घालून व्यवस्थित मिक्स करा. या नंतर त्यावर गाळणी ठेवा.  ३ ते ४ तास तसंच ठेवा त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून सेट होऊ द्या. या पद्धतीने दही लावल्यास हलवाईस्टाईल दही तयार होईल.

Web Title: How To Make Homemade Yogurt : Curd Making Tips How to Make Curd At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.