रोज पोहे, उपमा, चहा चपाती खाऊन बराच कंटाळा आलेला असतो. विकेंडला काहीतरी नवीन खावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. नवीन काहीतरी बनवावंस वाटतं पण पुरेसा वेळ मिळत नसल्यानं काही नवीन ट्राय करायचं राहून जातं. बाहेरून आणलेल्या नाश्त्यापैकी घरचं खाणं नेहमी पौष्टीक आणि आरोग्यासाठी उत्तम ठरतं. (How To Make Instant Appe) म्हणूनच या लेखात तुम्हाला अप्प्यांच्या वेगवेगळ्या रेसेपीज दाखवणार आहोत. अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात तुम्ही अप्पे तयार करून पोटभर खाऊ शकता. (Try these Instant Appe Recipes fot weekend)
१) झटपट रवा अप्पे (Instant Ravyache Appe)
2) मिश्र डाळींचे अप्पे (Mix dal and rice appe )
3) व्हेज अप्पे (Veg Appe)
4) तांदळाचे अप्पे (Rice Appe)