Lokmat Sakhi >Food > ना डाळ तांदूळ, ना थेंबभर तेल; करा पोह्याचा डोसा! वाटीभर पोह्याचा कुरकुरीत डोसा करण्याची इन्स्टंट रेसिपी

ना डाळ तांदूळ, ना थेंबभर तेल; करा पोह्याचा डोसा! वाटीभर पोह्याचा कुरकुरीत डोसा करण्याची इन्स्टंट रेसिपी

How To Make Poha Dosa | Instant Poha Dosa | Soft & Sponge : पोह्याचा डोसा कसा करायचा? पाहा झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2024 10:00 AM2024-08-29T10:00:30+5:302024-08-29T10:05:01+5:30

How To Make Poha Dosa | Instant Poha Dosa | Soft & Sponge : पोह्याचा डोसा कसा करायचा? पाहा झटपट रेसिपी

How To Make Poha Dosa | Instant Poha Dosa | Soft & Sponge | ना डाळ तांदूळ, ना थेंबभर तेल; करा पोह्याचा डोसा! वाटीभर पोह्याचा कुरकुरीत डोसा करण्याची इन्स्टंट रेसिपी

ना डाळ तांदूळ, ना थेंबभर तेल; करा पोह्याचा डोसा! वाटीभर पोह्याचा कुरकुरीत डोसा करण्याची इन्स्टंट रेसिपी

सकाळचा नाश्ता हेल्दी पदार्थांनी करायला हवं (Poha Dosa). पोहा, उपमा आणि साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो (Cooking Tips). पण नाश्त्याला पटकन काहीतरी करायचं म्हटलं की, ऐनवेळी कोणत्या रेसिपीज ट्राय कराव्यात ते सुचत नाही. उपमा, पोहे आपण रोजच खातो. साऊथ इंडिअन पदार्थ आपण रोज करू शकता नाही.

कारण डाळ - तांदूळ भिजत घालणं, आंबवणं यात बराच वेळ जातो. शिवाय मेहनतही आहेच. जर आपल्याला डोसा खाण्याची इच्छा झाली असेल, आणि बाहेर जाण्याचाही कंटाळा आला असेल तर, घरगुती साहित्यात म्हणजेच पोह्याचा इन्स्टंट डोसा करून पाहा. अगदी कमी वेळात, कमी साहित्यात पोह्याचा कुरकुरीत डोसा कसा करायचा? पाहा(How To Make Poha Dosa | Instant Poha Dosa | Soft & Sponge).

पोह्याचा कुरकुरीत डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य


पोहे

दही

साखर

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

पाणी

मीठ

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप रवा, एक कप दही, एक कप भिजलेले पोहे, चवीनुसार साखर, एक वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घालून गुळगुळीत बॅटर तयार करा. गुळगुळीत बॅटर तयार केल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. ज्याप्रमाणे आपण डोश्याचं बॅटर तयार करतो, त्याच पद्धतीने बॅटर तयार करा.

दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक

दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात वाटीभर बॅटर ओतून पसरवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. २ मिनीटांनंतर डोसा पलटवून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे पोह्याचा पौष्टीक - कुरकुरीत डोसा खाण्यासाठी रेडी.

Web Title: How To Make Poha Dosa | Instant Poha Dosa | Soft & Sponge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.