Lokmat Sakhi >Food > ढाबास्टाईल शेव टोमॅटोची भाजी फक्त घरीच करा १० मिनिटात; घ्या झणझणीत, चटकदार रेसिपी

ढाबास्टाईल शेव टोमॅटोची भाजी फक्त घरीच करा १० मिनिटात; घ्या झणझणीत, चटकदार रेसिपी

How to Make Sev Tamatar ki Sabji : गरमागरम चपात्या, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवची भाजी खाऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:30 PM2023-01-13T15:30:18+5:302023-01-13T17:22:32+5:30

How to Make Sev Tamatar ki Sabji : गरमागरम चपात्या, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवची भाजी खाऊ शकता.

How to Make Sev Tamatar ki Sabji : Easy Sev Tamatar ki Sabji | ढाबास्टाईल शेव टोमॅटोची भाजी फक्त घरीच करा १० मिनिटात; घ्या झणझणीत, चटकदार रेसिपी

ढाबास्टाईल शेव टोमॅटोची भाजी फक्त घरीच करा १० मिनिटात; घ्या झणझणीत, चटकदार रेसिपी

जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो. फरसाण किंवा शेव आपल्या सर्वांच्याच घरी असतेच. (Cooking Hacks) शेवची भाजी हा पारंपारीक पदार्थ खायला चविष्ट, झणझणीत असतो. अनेक ग्रामीण भागात पाहुण्याच्या ताटात शेवची भाजी आवर्जून वाढली जाते. (How to Make Sev Tamatar ki Sabji) शेवची भाजी करण्याची सोपी झटपट रेसेपी पाहूया. गरमागरम चपात्या, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही शेवची भाजी खाऊ शकता. (How to make shev bhaji)

साहित्य

तेल

जिरे

बडीशेप

आले

हिरवी मिरची

- हिंग l हिंग

कढीपत्ता

कांदे

टर्मरिक पावडर

लाल मिरची पावडर

धणे पूड

गरम मसाला

टोमॅटो

चवीनुसार मीठ

पाणी

गूळ 

शेव

कोथिंबीर

कृती

 1) सगळ्यात आधी गॅसवर तेल गरम करायला ठेवा.

2) त्यात मोहोरी, जीरं, लसूण,आलं, मिरची, कांदा, मसाले, हळद घातल्यानंतर पाणी, मीठ घाला.

3) पाणी उकळल्यानंतर शेव घाला. त्यानंतर कोथिंबीर घालून शेव भाजी सर्व्ह करा.

Web Title: How to Make Sev Tamatar ki Sabji : Easy Sev Tamatar ki Sabji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.