Join us  

तुपकट असतो म्हणून शिरा खाणं टाळता? थेंबभरही तूप न घालता करा मऊमऊ शिरा, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 12:46 PM

Suji Halwa Without Ghee: शिरा खूप आवडतो पण तो तुपकट असतो म्हणून तुम्ही खात नसाल तर बिनातुपाचा शिरा कसा करायचा ते पाहा.(how to make halwa or sheera without ghee)

ठळक मुद्देसाजूक तूप न घालताही अतिशय चवदार आणि पौष्टिक शिरा करता येतो. या पद्धतीने केलेल्या शिऱ्याचा आस्वाद एकदा नक्कीच घेऊन पाहा. 
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती