Join us  

प्या फ्रेश-थंडगार ‘बिन ऊसाचा रस’! पाहा ही जादू..एका घोटात वाटेल एकदम मस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:15 AM

How to make sugarcane juice at home : शरीरात वाढणारी उष्णता कमी करून गारवा देण्यासाठी या फळांची मदत होते.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आहेत. उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, नारळपाणी असे पाणीयुक्त फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. (How to make sugarcane juice at home) शरीरात वाढणारी उष्णता कमी करून गारवा देण्यासाठी या फळांची मदत होते. या दिवसात दुपारच्या वेळेत अनेक दुकानांमध्ये उसाचा रस प्यायला जातो. पण अगदी सोपी पद्धत वापरून तुम्ही घरच्याघरी उसाचा रस बनवू शकता. घरगुती उसाचा रस बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How can we make sugarcane juice at home)

1) उसाचा रस प्यायल्याने थकव्याची समस्या दूर होते आणि पोटही फुगत नाही. याच्या सेवनाने किडनी आणि यकृत निरोगी राहतात. उसाचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 

2) जर तुम्हाला कोंड्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर उसाचा रस नक्की प्या. यामुळे आराम मिळेल. याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टीही वाढते. 

3) उसाचा रस प्यायल्याने अनेक आजार दूर होतात. म्हणूनच तुम्ही उसाचा रस सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या आधी घेऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न