Lokmat Sakhi >Food > थंडीतही १५ मिनिटांत घरीच करा विकतसारखं घट्ट दही; ३ ट्रिक्स- गोड, कवडीदार दही तयार

थंडीतही १५ मिनिटांत घरीच करा विकतसारखं घट्ट दही; ३ ट्रिक्स- गोड, कवडीदार दही तयार

How to Make Thick Curd In Winter (Best Tips For Homemade Dahi) : हिवाळ्याच्या दिवसांत दही लावणं कठीण वाटतं कारण वातावरणात गारवा असल्यामुळे दही व्यवस्थित लागत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 04:14 PM2024-01-12T16:14:05+5:302024-01-13T10:43:33+5:30

How to Make Thick Curd In Winter (Best Tips For Homemade Dahi) : हिवाळ्याच्या दिवसांत दही लावणं कठीण वाटतं कारण वातावरणात गारवा असल्यामुळे दही व्यवस्थित लागत नाही.

How to Make Thick Curd In Winter : Useful Tips to Set Curd at Home How to Make Dahi at Home | थंडीतही १५ मिनिटांत घरीच करा विकतसारखं घट्ट दही; ३ ट्रिक्स- गोड, कवडीदार दही तयार

थंडीतही १५ मिनिटांत घरीच करा विकतसारखं घट्ट दही; ३ ट्रिक्स- गोड, कवडीदार दही तयार

दही (Curd)  पदार्थ आहे जो उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आहारातच असतोच. कढी, दही वडे, दही भात, कोशिंबीर, अशा अनेक पदार्थांमध्ये दहयाचा वापर केला जातो.  (Home Hacks) इतकंच नाही तर त्वचेवर आणि केसांवरही लोक दही लावतात. (How to Make Curd Instantly) हिवाळ्याच्या दिवसांत दही लावणं कठीण वाटतं कारण वातावरणात गारवा असल्यामुळे दही व्यवस्थित लागत नाही. दही लावण्यासाठी तुम्ही काही सोपे फूड हॅक्स वापरू शकता. (How to make Curd Quickly)

हिवाळ्यात दही लावण्यात येणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दही लावायला जास्तवेळ लागतो. (Cooking Hacks) दही  परफेक्ट तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर यामुळे व्यवस्थित टेक्चर येत नाही ना फ्लेवर येत. अशावेळी दही लावण्यासाठी तुम्ही काही युनिक ट्रिक्सचा अवलंब करू शकता. (How To Set Curd In Winter)

1) दही लावण्याची पहिली ट्रिक

सगळ्यात आधी तुम्हाला फुल क्रिम दूध घ्यावे लागेल. १ लिटर दूध घ्या. फुल क्रिम दूध व्यवस्थित उकळवून घ्या.  दूध उकळल्यानंतर थोडं थंड होऊ द्या. दूध ना जास्त थंड असावे ना जास्त जास्त गरम. यात दह्याचे विरजण घालून चमच्याने मिसळा.

2) दही लावण्याची दुसरी पद्धत

दही लावण्यासाठी सगळ्यात आधी २ वेगवेगळे वाट्या घ्या. मातीचे भांडे असेल तर अधिक उत्तम ठरेल. यात उकळतं दूध घाला. नंतर दूधात विरजण घालून घालून रायत्यासाठी दही फेटू शकता. यात फेस तयार होईल. त्यानंतर एल्यूमिनियम फॉईलने झाकून ठेवा. नंतर तुम्ही यावर कपडा बांधून ठेवू शकता. नंतर रबर बॅण्डने टोक पॅक करा. 

ऐश्वर्या नारकरचं ब्यूटी सिक्रेट, चमचाभर दुधाची साय आणि.. तिच्यासारखं रुप हवं तर करा हा उपाय

3) दही लावण्याची तिसरी पद्धत

दही लावण्यासाठी तुम्ही  ज्या भांड्याचा वापर करत आहात त्यात कोमट दूध घालून प्रेशर कुकरमध्ये ठेवा त्याला एक पेपर लावून आत दह्याची वाटी ठेवा. वरचं झाकण लावून ठेवा.  लक्षात घ्या कुकरचं तापमान कमी  असायला हवं. त्यात जास्त पाणी असू नये.

ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत

दही लावण्याची एस्क्ट्रा ट्रिक

दही लावण्यासाठी जर तुम्ही विरजण घेत आहात ते जास्त आंबट असेल तर क्वाटिंटी वाढवा.  कारण विरजण आंबट असेल आणि तुम्ही कमी प्रमाणात दही लावलं तर ते पूर्ण आंबट होऊ शकतं. दही नॉर्मल असेल तर ते जास्त चांगले लागते. रोज घरांमध्ये वापरलं जाणार दही कमी क्वांटीटीमध्येही घेऊ शकता.

Web Title: How to Make Thick Curd In Winter : Useful Tips to Set Curd at Home How to Make Dahi at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.