Join us  

छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 4:00 PM

Cooking Tips For Soaking Chana: छोले भिजत टाकायलाच आपण विसरलो, तर ऐनवेळी काय करावं बरं? बघा १ सोपी ट्रिक (how to soak chhole or chickpeas instantly?)

ठळक मुद्देकेवळ छोले भिजत टाकायला विसरलात म्हणून तुमचा मेन्यू बदलण्याची वेळ येणार नाही...
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.