Lokmat Sakhi >Food > लिंबाचा रस महिनोंमहिने टिकण्यासाठी १ सोपी ट्रिक, उन्हाळ्यात लिंबू महाग झाले तरी काळजी नाही!

लिंबाचा रस महिनोंमहिने टिकण्यासाठी १ सोपी ट्रिक, उन्हाळ्यात लिंबू महाग झाले तरी काळजी नाही!

How to store lemon juice: Store fresh lemon juice for long time: Lemon juice preservation tips: Lemon juice storage for summer: One month lemon juice storage: लिंबाचा रस साठवण्याची सोपी पद्धत पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 16:48 IST2025-04-04T16:47:35+5:302025-04-04T16:48:18+5:30

How to store lemon juice: Store fresh lemon juice for long time: Lemon juice preservation tips: Lemon juice storage for summer: One month lemon juice storage: लिंबाचा रस साठवण्याची सोपी पद्धत पाहूया.

how to store fresh lemon juice in one month one simple tricks summer season best idea kitchen hacks | लिंबाचा रस महिनोंमहिने टिकण्यासाठी १ सोपी ट्रिक, उन्हाळ्यात लिंबू महाग झाले तरी काळजी नाही!

लिंबाचा रस महिनोंमहिने टिकण्यासाठी १ सोपी ट्रिक, उन्हाळ्यात लिंबू महाग झाले तरी काळजी नाही!

उन्हाळा सुरु झाला की, थंडगार पदार्थ चाखण्याची इच्छा होते. जस जसा उन्हाचा पारा वाढतो तसं तसा फळाच्या किंमती गगनाला जाऊन भिडते.(How to store lemon juice) त्यातील एक लिंबू. चवीला आंबट असणारे हे फळ उन्हाळ्यात आरोग्यासाठी अधिक चांगले असते.(Lemon juice preservation tips) उन्हाळ्यात आपल्याला जास्त प्रमाणात डिहायड्रेशनची समस्या सतावते, अशावेळी आपण पाणीच नाही लिंबू पाणी देखील चवीने पितो. (Store fresh lemon juice for long time)
उन्हाळ्यात लिंबू अगदी रसाळ मिळतात. अशावेळी लिंब साठवून ठेवणे कठीण होते. लिंबाचा रस काढून ठेवला तर तो जास्त काळ टिकत नाही.(Lemon juice storage for summer) इतक्या साऱ्या लिंबाचे नेमके काय करावे हा प्रश्न देखील आपल्याला सतावतो.(One month lemon juice storage) लिंबू जास्त काळ साठवून ठेवल्याने ते खराब होतात. सुकतात, लालसर पडतात ज्यामुळे ते अधिक दिवस साठवता येत नाही.

डिशवॉशमध्ये मिसळा 'हा' पदार्थ, भांडी निघतील चकाचक स्वच्छ, पाहा एकदम भारी सोपी ट्रिक


उन्हाळ्यात     लिंबू खाण्याचे फायदे देखील अनेक आहेत. लिंबू हा व्हिटॅमीन सी चा उत्तम स्त्रोत मानला जातो. जो रोगप्रतिकारशक्तीसह शरीराला हायड्रेट ठेवतो. लिंबू पाणी प्यायाल्याने पचक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर आहे.  उन्हातून बाहेर आल्यानंतर आपल्याला लिंबाचा रस काढण्याची गरज भासणार नाही. परंतु, ही सोपी ट्रिक वापरली तर लिंबाचा रस महिनोंमहिने टिकेल. तसाच हा रस आपण भाजी, रस किंवा इतर कोणत्याही पदार्थात घालू शकतो. लिंबाचा रस साठवण्याची सोपी पद्धत पाहूया. 

">

सगळ्यात आधी लिंबू चिरून एका बाऊलमध्ये गाळणी ठेवून त्याचा रस काढा. हवे असल्यास आपण यात साखर मीठ घालू शकतो. रस असाच ठेवायाचा असेल तर रबरच्या मोल्डमध्ये लिंबाचा रस भरुन फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. ७ ते ८ तासांनंतर क्यूब तयार होतील. हे क्यूब एका भरणीत भरुन फ्रीजमध्ये ठेवा किंवा प्लास्टिक बॅगमध्ये स्टोअर करुन ठेवा. हवं तेव्हा आपण लिंबाचा रस वापरु शकतो. 

Web Title: how to store fresh lemon juice in one month one simple tricks summer season best idea kitchen hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.