Lokmat Sakhi >Food > ताज्या, रसाळ लिंबांचा रस वर्षभर वापरा; लिंबाचा रस साठवण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ

ताज्या, रसाळ लिंबांचा रस वर्षभर वापरा; लिंबाचा रस साठवण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ

How to store lime juice for long : लिंबू नाही असे म्हणायची गरजच नाही, या पद्धतीने वर्षभराकरीता साठवा लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:53 AM2023-01-04T11:53:36+5:302023-01-04T11:57:01+5:30

How to store lime juice for long : लिंबू नाही असे म्हणायची गरजच नाही, या पद्धतीने वर्षभराकरीता साठवा लिंबू

How to store lime juice for long : A simple trick to store lemon juice, watch the video | ताज्या, रसाळ लिंबांचा रस वर्षभर वापरा; लिंबाचा रस साठवण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ

ताज्या, रसाळ लिंबांचा रस वर्षभर वापरा; लिंबाचा रस साठवण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ

लिंबू हा रोजच्या वापरातील महत्वपूर्ण पदार्थांपैकी एक आहे. पोहे, भाज्या, मिसळ,  लिंबू पाणी या पदार्थांमध्ये लिंबू नसेल मजाच येत नाही. हिवाळ्यात सर्व भाजीपाला स्वस्तात उपलब्ध होतो. त्यामुळे लिंबूही फ्रेश मिळतात. पण जसजसं उन्हाळा सुरू होतो तसे लिंबू फारच महाग मिळतात....  लिंबाची किंमत ५० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचते. (Kitchen Tricks & Tips)

महागडे लिंबू विकत घ्यायला  लागू नयेत म्हणून लिंबू साठवून ठेवण्याची सोपी ट्रिक पाहूया. या ट्रिकचा वापर केल्यास वर्षभर फ्रेश लिंबू वापरता येऊ शकतात. कोणताही खर्च न करता ताज्या लिंबाचा रस वापरता येऊ शकतो. (How store lemon juice for long)


  
लिंबाच्या रसाचे क्यूब्ज बनवण्याची पद्धत

१)  सगळ्यात आधी बाजारातून फ्रेश रसाळ लिंबू आणा आणि व्यवस्थित धुवून घ्या

२) लिंबू धुतल्यानंतर त्याचा रस एका भांड्यात काढून घ्या.

३) आता बर्फाच्या ट्रेमध्ये लिंबाचं मिश्रण घाला. 

४) त्यानंतर फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.

५)  २४ ते २८ तासांनी हे क्यूब्स सेट झाल्यानंतर एका प्लास्टीकच्या बॅगेत साठवून ठेवा. तुम्हाला लागेल तसं एक एक क्यूब तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता. 

Web Title: How to store lime juice for long : A simple trick to store lemon juice, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.