ठळक मुद्देलसूण उष्ण असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत तो आवर्जून खायलाच पाहिजे. त्यामुळे हिवाळ्यात ही रेसिपी तुमच्या खूपच उपयोगी येणारी आहे.
जेवणात तोंडी लावण्यासाठी ५ मिनिटांत करा लसणाचं चटपटीत लोणचं, कुणाल कपूरची स्पेशल रेसिपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 6:03 PM