Join us  

मार्गशीर्ष गुरुवार उपवास स्पेशल : नैवेद्याला काय खास कराल? घ्या ५ पर्याय, झटपट करा काही खास पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:51 PM

Margashirsha Guruvar Naivedya : गव्हाच्या पीठाचे किंवा झटपट तयार होणारे ब्रेड गुलाबजामून तुम्ही करू शकता. 

मार्गशिष (Margashirsha Guruvar Naivedya) महिन्याच्या गुरूवारी अनेकजणी महालक्ष्मीचे उपवास करतात. काहींना उपवास करणं जमत नाही. पण देवासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ तयार केला जातो. घरच्याघरी पटकन तयार होणाऱ्या काही नैवेद्य रेसेपीज पाहूया. जेणेकरून कमीत कमी वेळात तुम्ही चविष्ट नैवेदय देवासमोर दाखवू शकता. (Margashirsha Guruvar vrat naivedya recipes)

१) खीर

तांदळाची किंवा रव्याची, शेवयांची खीर अगदी पटकन तयार होते.  वेगळ्या चव आणि सुगंधासाठी तुम्ही खीरमध्ये केशर आणि गुलाबजल देखील घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खीरमध्ये केशरही घालू शकता.

२) शीरा

शीरा बनवण्यासाठी रवा चांगला भाजून घ्या.  शीरा बनवताना तुम्ही सिजनल फ्रुट्स घालून वेगळीच चव देऊ शकता. 

३) गुलाबजामून

गव्हाच्या पीठाचे किंवा झटपट तयार होणारे ब्रेड गुलाबजामून तुम्ही करू शकता. 

४) बासुंदी

५) गाजर हलवा

थंडीत फ्रेश गाजर  बाजारात खूप मिळतात. नेहमी तेच तेच करून कंटाळा आला असेल तर तुम्ही यावेळी गाजरचा हलवा करू शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स