Join us  

वजन कमी करण्यासाठी शेफ कुणाल कपूरचा स्पेशल पदार्थ- खा मुगाच्या डाळीचा उत्तपा, खास प्रोटीन डाएट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 1:48 PM

Moong Dal Uttapam Recipe: मुगाच्या डाळीचा उतप्पा खूप झटपट होतो. त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी या पदार्थाचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.(how to make moong dal uttapa?)

ठळक मुद्देमुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि ती किमान दोन ते तीन तास पाण्यात भिजत घाला. जर तुम्ही रात्रभर डाळ भिजवू शकला तर जास्त चांगलं.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.