Lokmat Sakhi >Food > तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नानकटाईची खास रेसीपी: दिवाळीच्या फराळातली खास बात

तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नानकटाईची खास रेसीपी: दिवाळीच्या फराळातली खास बात

Nankhatai Recipe Diwali Special : घरातल्या पिठापासून बनवलेले नानकटाई अतिशय चवदार असते आणि ती खाल्ल्याबरोबरच तोंडात विरघळते. (How to make nankhatai at home) How to make perfect nankhatai?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:30 PM2022-10-20T13:30:03+5:302022-10-20T14:50:15+5:30

Nankhatai Recipe Diwali Special : घरातल्या पिठापासून बनवलेले नानकटाई अतिशय चवदार असते आणि ती खाल्ल्याबरोबरच तोंडात विरघळते. (How to make nankhatai at home) How to make perfect nankhatai?

Nankhatai Recipe Diwali Special : How to make nankatai at home | तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नानकटाईची खास रेसीपी: दिवाळीच्या फराळातली खास बात

तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नानकटाईची खास रेसीपी: दिवाळीच्या फराळातली खास बात

दिवाळीच्या (Diwali 2022) फराळात नानकटाई अनेकजण बनवतात. पण घरी बनलेल्या नानकटाई  नेहमी कडक किंवा जास्त तुपकट, दाताला चिकतात. (Diwali Faral Recipe's) परफेक्ट नानकटाई बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही.  बाहेरच्या नानकटाईची चव काहींना फारशी आवडत नाही.  (Nankhatai Diwali Special biscuit) मऊ, पांढरी नानकटाई बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स आणि रेसेपी या लेखात पाहूया.  घरातल्या पिठापासून बनवलेले नानकटाई अतिशय चवदार असते आणि ती खाल्ल्याबरोबरच तोंडात विरघळते. (How to make nankhatai at home) 

साहित्य

तूप - अर्धी वाटी

पीठ - 1/4 कप

रवा - 1/4 कप

बेसन - 1/4   कप

बेकिंग पावडर - 1 चिमूटभर

बदाम - 1 टीस्पून

पिस्ता - 1 टीस्पून

साखर - कप

वेलची पावडर - 1/4 टीस्पून


 कृती

1.पीठाची नानकटाई बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात तूप आणि साखर घाला.

2. यानंतर त्यात रवा, मैदा, बेसन घाला.

3. यानंतर त्यात वेलची पावडर, बेकिंग पावडर मिक्स करा.

4. यानंतर त्यात पाणी घालून मळून घ्या.

5. यानंतर हे पीठ बॅटर पेपरवर नानकटाईच्या आकारात ठेवा.

6. यानंतर वर पिस्ता आणि बदाम टाका आणि 180 डिग्री सेल्सिअसवर 20 ते 25 मिनिटे बेक करा.

7. तयार आहेत गरमागरम नानकटाई. चहाबरोबर किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर तुम्ही या नानकटाई खाऊ शकता. 

Web Title: Nankhatai Recipe Diwali Special : How to make nankatai at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.