Lokmat Sakhi >Food > मिरची कापण्याची सोपी टेक्निक; व्हायरल होतेय व्हिडिओ-हातांची आग होणार नाही, पटकन चिरा मिरची

मिरची कापण्याची सोपी टेक्निक; व्हायरल होतेय व्हिडिओ-हातांची आग होणार नाही, पटकन चिरा मिरची

Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies : चाकूच्या धारेने बोटांची जळजळ होऊ नये यासाठी तिनं एक खास टेक्निक  वापरली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:26 PM2024-12-03T22:26:55+5:302024-12-03T23:38:12+5:30

Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies : चाकूच्या धारेने बोटांची जळजळ होऊ नये यासाठी तिनं एक खास टेक्निक  वापरली आहे.  

Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies Is Going Viral On Social Media | मिरची कापण्याची सोपी टेक्निक; व्हायरल होतेय व्हिडिओ-हातांची आग होणार नाही, पटकन चिरा मिरची

मिरची कापण्याची सोपी टेक्निक; व्हायरल होतेय व्हिडिओ-हातांची आग होणार नाही, पटकन चिरा मिरची

सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक सूनबाई तिच्या पद्धतीनं मिरची चिरत आहे. ही टेक्निक स्मार्ट आहे. (Cooking Hacks) या व्हिडिओमध्ये एक महिला हातानं मिरची चिरत आहे. चाकूच्या धारेने बोटांची जळजळ होऊ नये यासाठी तिनं एक खास टेक्निक  वापरली आहे. या व्हिडिओमध्ये  मिरची कापण्याची पद्धत खूपच कमालीची आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि शेअर केला आहे. या व्हिडिओची निंजा टेक्निक तुम्ही पाहू शकता. (Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies Is Going Viral On Social Media)

या व्हिडिओमध्ये एक महिला एका हातानं मिरची कापत आहे. मिरची चिरण्यासाठी तिनं चाकूचा वापर केला आहे. पण हिरवी मिरची आणि चाकूमुळे अंगठ्याजवळ जळजळ होते. हा त्रास टाळण्यासाठी एक निंजा टेक्निक शोधून काढली आहे. खाली तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.


या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रबर आणि आईस्क्रिम खाण्यासाठी वापरला जाणारा लाकडाचा चमच्याचा वापर करू शकता. सगळ्यात आधी एक लाकडाचा चमचा, अंगठ्याच्या खाली ठेवा नंतर रबरच्या मदतीनं अंगठा फिक्स करा. नंतर अंगठ्यावर शिल्ड ठेवा. ही महिला चाकूच्या मदतीनं मिरची बारीक कापत आहे, नंतर प्लेटमध्ये ठेवा. 

Web Title: Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies Is Going Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.