Lokmat Sakhi >Food > तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी १ सोपी ट्रिक, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी १ सोपी ट्रिक, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

Use this trick to make less oily puri : पुऱ्या कधी कधी जास्त तेलकट होतात, त्यामुळे खाव्याशा वाटत नाहीत. (Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:16 PM2023-01-24T17:16:52+5:302023-01-25T16:37:14+5:30

Use this trick to make less oily puri : पुऱ्या कधी कधी जास्त तेलकट होतात, त्यामुळे खाव्याशा वाटत नाहीत. (Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily)

Use this trick to make less oily puri : Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily | तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी १ सोपी ट्रिक, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी १ सोपी ट्रिक, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

चपाती, भाकरी खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. सणासुदीला पुरी, वडे बनवले जातात. पुरी हा बनवायला  सोपा कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणार पदार्थ. परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी पुऱ्या करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. पुऱ्या कधी कधी जास्त तेलकट होतात त्यामुळे व्यवस्थित खाल्या जात नाहीत. (Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily)

१) खमंग पुऱ्या तयार करण्यासाठी एका वाडग्यात २ कप गव्हाचं पीठ घ्या. 

२) त्यात  २ ते ३ चमचे  गव्हाचं पीठ  घाला. त्यात १ चमचा मीठ घाला 

३) व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे गरम तेलाचे मोहन घाला.   थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.  

४) या  पीठाचे गोळे करून बारीक पोळी लाटून घ्या वाटी किंवा ताटलीच्या साहाय्यानं  गोलाकार पुरीचा शेप तयार करा आणि गरमागरम तेलात पुऱ्या तळा. 

५) तेल व्यवस्थित गरम झाल्याशिवाय त्यात पुऱ्या घालू नका. नाहीतर पुऱ्या जास्त तेलकट होतील. 

Web Title: Use this trick to make less oily puri : Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.