उन्हाळ्याच्या दिवसांत गार्डनमध्ये मोगऱ्याची फुलं दिसायला सुरूवात होते. मार्चनंतर मोगऱ्याची फुलं फुलायला सुरूवात होते. ( How To Get More Flowers In A Mogra Plant) घरात जर मोगऱ्याची फुलं असतील तर घरात सकारात्मक वाईब्ज येतात. घरात मोगऱ्याची फुलं असतील तर फक्त सुगंधच येणार नाही तर मोगऱ्यामुळे गार्डनची सुंदरताही वाढेल. (Gardening Tips)
या झाडाला मेंटेनसची आवश्यकता असते. यासाठी योग्य मॅनेजमेंटची आवश्यकता असते. (How To Grow Mogra Plant At Home) मोगऱ्याच्या रोपाबाबत लोकांची तक्रार असते की पानं खूप येतात पण फुलांची वाढ होत नाही. (Tips To Increase Number Of Flowers) अनेक कारणांमुळे मातीत पोषणाची कमतरता उद्भवते, रोपांमध्ये कमी जास्त खत घालणं, पाणी गरजेपेक्षा कमी घालणं आवश्यक असते. (How to Get Maximum Flowing on Mogra)
१) मोगऱ्याचे रोप 1 ते दीड वर्ष जुनं असल्यास काय करावे?
जर तुमच्या अंगणातील रोप जूनं असेल तर रिपॉट करणं योग्य ठरतं. एकदा कुंडी बदलताना रूट ट्रिमिंग करणं गरजेचं असतं रूट ट्रिमिंग करताना मेन रूटला नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घ्या. या पद्धतीने फक्त १५ ते २० दिवसांत रोपांची चांगली वाढ होईल. १५ ते २० दिवसांनी तुम्हाला फरक दिसून येईल. यात रेग्युलर पाणी घालत राहा. रोपातील माती पूर्णपणे सुकणार नाही याची काळजी घ्या.
२) मिनरल्सयुक्त पदार्थांचा समावेश करा
मोगऱ्याच्या रोपाला कॅल्शियम, जिंक आणि फॉस्फरेसची आवश्यकता असते. गाईच्या शेणामध्ये १ ते २ चमचे कॅल्शियम पावडर, आयर्न पावडर, लिम्फ कम्पोस्ट, कडुलिंबाचे खत घाला. शेणाच्या खताव्यतिरिक्त तुम्ही इतर खतांचा वापर जास्त प्रमाणात करू नका.
१० रूपयांत बदामापेक्षा जास्त प्रोटीन देतात मूठभर शेंगदाणे; नियमित खा-दमदार होईल शरीर, फिट राहाल
३) घरच्याघरी खत कसे बनवावे?
जर तुमच्या घरी चुना असेल तर मोगऱ्याच्या रोपासाठी एक उत्तम फर्टिलायजर बनू शकते. यासाठी २ चमचे चुन्यात जवळपास २ लिटर पाणी घालून व्यवस्थित मिसळा. हे पाणी दिवसातून एकदा झाडांना घाला. ज्या दिवशी तुम्ही चुनायुक्त मिश्रण बनवाल त्यानंतर २४ तास झाडाच्या मुळांना व्यवस्थित हवा लागेल याची काळजी घ्या. तुम्ही रोपांमध्ये चुनायुक्त मिश्रण घालू शकता.
४) रोपांसाठी हे काम करू नका
अनेकदा लोक चुक करतात की कडुलिंबाचे तेल रोपात घालतात. १ चमचा कडुलिंबाच्या तेलात कमीत कमी अर्धा लिटर पाणी डायल्यूट करून घाला. कडुलिंबाच्या तेलाने रोपाची मुळं आणि पानं जळ शकतात म्हणून कडुलिंबाचे तेल डायल्यूट करूनच त्याचा उपयोग करा.