ज्या लोकांना घरात झाडं लावण्याची आवड असते त्यांनी मनीप्लांट लावायला फार आवडते. (How to Grow Money Plant) काही लोकांची अशी तक्रार असते की मनी प्लांटची पानं सतत गळतात किंवा पानं पिवळी पडतात. (How to Grow Money Plant Faster A Pro Guide For You) तुमच्याही घरी मनीप्लांट असेल जर तुम्ही त्याची देखभाल करत असाल तर काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (How to Grow Money Plant At Home)
मनी प्लांट चांगला वाढवण्यासाठी काय करावे? (Tips For money Plant Growth)
1) पाणी
प्लांटीक.इनच्या रिपोर्टनुसार मनी प्लांटला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. म्हणून या झाडाला जास्तीत जास्त पाणी द्यावे. मुळांपर्यंत पाणी पोहोचेल याची खात्री करा अन्यथा मनी प्लांटची पानं पिवळी पडतात जेव्हा आपण रोपांना पाणी देत नाही तेव्हा योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. ज्यामुळे रोपं सुकतात. नेहमी झाडांना इतकंच पाणी द्या ज्यामुळे मातीत मॉईश्चर टिकून राहील.
२) तापमान
जास्त थंड तापमानामुळे मनी प्लांटच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. १८ डिग्री सेल्सियस ते २४ डिग्री सेल्सियस तापमान ठेवा. जास्त गरमीमुळे पानांचे नुकसान होऊ शकते. तापमानाकडे विशेष लक्ष द्या.
3) फर्टीलायजर्स
झाडांनावेळोवेळी खतांची फवारणी करणंही गरजेचं असतं. अनेकांचा असा गैरसमज असतो की झाडांच्या चांगल्या वाढीसाठी जास्त फर्टीलायजर घालायला हवं. असं अजिबात नाही जास्त फर्टिलायजर घातल्याने झाडांची मुळं जळू शकतात. आणि पानं गळण्याचं कारण ठरतात. कमीतकमी प्रमाणात फर्टिलायजर्सचा वापर करात. फर्टिलायजरमुळे पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. नियमित ठराविक दिवसांच्या अंतराने खत घालत राहा. ताकात पाणी मिसळून मनी प्लांटवर फवारणी करा. यामुळे मनी प्लांटची चांगली वाढ होईल.
शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटिस वाढतो का? पाहा डॉक्टरांचा सल्ला
4) किटक आणि रोग
किटक जसं की एफिड्स, माईट्स आणि स्केल यांसारखे किटक झाडांचे नुकसान करतात. ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळतात. किटकनाशकांचा उपयोग करू नका. फंगल आजार पानं गळण्याचे कारण ठरू शकतात. म्हणून सुकलेली पानं काढून टाका आणि फर्टिलायजर्सचा वापर करा.
रोज सकाळी मूठभर चणे खा; बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; कायम मेंटेन राहाल
५) मनी प्लांटची कशात लावल्यास उत्तम ठरतो
मनी प्लांट तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टीकच्या बॉटलमध्ये लावू शकता किंवा कुंडीत मनी प्लांट लावणं हा सुद्धा उत्तम ऑपश्न आहे. मनी प्लांट लावण्यासाठी कुंडी उत्तम आहे किंवा गॅलरी, हॉलच्या भिंतीला लावून मनी प्लांट लावू शकता.