Join us  

Gardening: कुंडीतले रोपंही देईल किलोभर कांदे- बाल्कनीतल्या कुंडीत कांदे लावण्यासाठी खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2024 3:50 PM

Gardening Tips For Growing Onion: हिवाळ्यात बऱ्याच भाज्या आपण आपल्या घरात उगवू शकतो. त्यापैकीच एक आहे कांदा. बघा कांदा कुंडीत कसा लावावा (how to grow onion in your kitchen window or terrace garden?)

ठळक मुद्देनर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर कांद्याचं बी मिळतं. ते आणूना तुम्ही कांदा लावू शकता किंवा मग कांद्याची पात वापरूनही कांदा लावता येतो.
टॅग्स :बागकाम टिप्सकांदाइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग