Lokmat Sakhi >Gardening > गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

How to Grow Roses in Home Garden (Easy Gardening Tips) : गार्डनमध्ये तुरटीचा वापर केल्याने झाडांची वाढ चांगली होईल आणि फुलं सुद्धा वेगाने येतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 03:36 PM2024-02-20T15:36:35+5:302024-02-20T16:46:08+5:30

How to Grow Roses in Home Garden (Easy Gardening Tips) : गार्डनमध्ये तुरटीचा वापर केल्याने झाडांची वाढ चांगली होईल आणि फुलं सुद्धा वेगाने येतील.

How to Grow Roses in Home Garden : How to use Alum For Rose plants | गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

गार्डन घराची शोभा वाढवते याशिवाय फुलांमुळे घराच्या आजूबाजूचे वातावरणही चांगले राहते. (Gardening Tips) घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये तुम्ही गार्डनिंग करू शकता. (Tips For Growing Healthy Roses) गार्डनच्या फुलांची देखभाल करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to use Alum For  Rose plants) झाडांना आपल्या हिशोबाने पाणी द्या. चांगल्या वाढीसाठी चांगल्या गुणवत्तेचे खत घाला. (How to Grow Roses in Home Garden)

ज्यांना गार्डनिंगनी ज्यांना आवडत आहे त्यांनी ऑर्गेनिक खतं किंवा झाडांच्या वाढीसाठी गुणकारी ठरत असलेल्या काही वस्तूंची माहिती ठेवायला हवी. (How to Grow Roses in Home Garden) तुरटीचे अनेक फायदे आहेत. तुरटी 10 ते 20 रूपयांत तुम्हाला उपलब्ध होईल. होम गार्डनिंगसाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. (How to Use Alum For Plants) गार्डनमध्ये तुरटीचा वापर केल्याने झाडांची वाढ चांगली होईल आणि फुलं सुद्धा वेगाने येतील. (How to Plant And Grow Roses)

फुलांच्या झाडांमध्ये तुरटी घातल्याने काय होते?

तुरटी एक रंगहिन  रासायनिक पदार्थ आहे. तुरटी एका क्रिस्टलमध्ये असते. यात पोटॅशियम एल्यूमिनियम सल्फेट असते. ज्याला इंग्रजीत एलम असं म्हणतात. सामान्य दिसणारा हा पदार्थ औषधी गुणांनी परिपूर्ण असतो. रोपांमध्ये तुरटी वापरल्याने वाढ चांगली होते. 

पोटाचा घेर जास्त, कंबर जाड दिसते? नाश्ता-जेवताना हे सोपं डाएट करा, स्लिम होईल फिगर

फुल झाडांमध्ये तुरटी वापरण्याचे फायदे

फुलांच्या झाडासाठी तुरटी एखाद्या किटकनाशकाप्रमाणे असते. झाडांना  मुंग्या लागू नये यासाठी तुरटी रोपाच्या  खाली ठेवा. त्यानंतर रोपातील माती व्यवस्थित मिसळून घ्या.  यात पाणी भरून तुम्ही याचा वापर करू शकता. याव्यक्तीरिक्त  तुरटी रोपाच्या मुळांना मजबूत बनवते. 

दातांना आतून किड लागलीये-पिवळट दिसतात? ५ पदार्थ चावून खा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

झाडांची ग्रोथ चांगली होते आणि नेहमीच बहरलेले राहते. पाण्यात तुरटी बुडवून  स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून तुम्ही झाडांना पाणी देऊ शकता.  तुरटीत एल्युमिनियम, सल्फेट आणि पोटॅशियम, सल्फेट असते.  विविध रायासनिक गुण झाडांच्या वाढीसाठी गुणकारी ठरतात.

पोटॅशियम सल्फेट मुख्य स्वरूपात झाडांसाठी महत्वचाा मानला जातो. ज्यामुळे झाडं निरोगी राहण्यास मदत होते. तुरटी झाडांवर तुम्ही खताच्या स्वरूपात वापरू शकता.  यातून अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात  ज्यामुळे झाड बहरलेले दिसते. फुलांच्या झाडांमध्ये तुरटी घातल्याने रोपाची मुळे मजबूत होतात आणि पोषण मिळते फुलांची संख्या आणि उत्पादनही वाढते. यातून झाडाला व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात.

Web Title: How to Grow Roses in Home Garden : How to use Alum For Rose plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.