Join us  

कुंडीतली माती अधिक कसदार कशी करायची? १ सोपा उपाय- हिवाळ्यात बागेत फुलतील रंगबेरंगी फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 2:06 PM

How To Improve Soil Fertility: ठराविक वेळानंतर कुंडीतल्या मातीचा कस कमी होतो. म्हणूनच तिची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(home remedies for fast plant growth and getting maximum flowers)

ठळक मुद्देहा उपाय केल्याने कुंडीतल्या मातीत अनेक पौष्टिक पदार्थ जातील आणि त्यामुळे तिची गुणवत्ता वाढून त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर, फुलांवर दिसून येईल. 
टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणी