Lokmat Sakhi >Gardening > बरणीतील कॉफी सुकून गोळा झाली ? फेकून न देता, गार्डनिंगसाठी 'असा' करा वापर, रोपं येतील बहरुन...

बरणीतील कॉफी सुकून गोळा झाली ? फेकून न देता, गार्डनिंगसाठी 'असा' करा वापर, रोपं येतील बहरुन...

How to Use Coffee Powder for Plants : How to Use Coffee Powder as a Fertilizer for Plants : How to Reuse Coffee Water to Fertilize Houseplants : Use of coffee water for plants in Your Garden : बरणीतील कॉफी पावडर सुकल्यावर त्याचा गार्डनिंगसाठी कसा करावा ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 12:07 IST2025-01-11T19:38:43+5:302025-01-13T12:07:36+5:30

How to Use Coffee Powder for Plants : How to Use Coffee Powder as a Fertilizer for Plants : How to Reuse Coffee Water to Fertilize Houseplants : Use of coffee water for plants in Your Garden : बरणीतील कॉफी पावडर सुकल्यावर त्याचा गार्डनिंगसाठी कसा करावा ते पाहूयात...

Use of coffee water for plants in Your Garden How to Use Coffee Powder for Plants How to Use Coffee Powder as a Fertilizer for Plants | बरणीतील कॉफी सुकून गोळा झाली ? फेकून न देता, गार्डनिंगसाठी 'असा' करा वापर, रोपं येतील बहरुन...

बरणीतील कॉफी सुकून गोळा झाली ? फेकून न देता, गार्डनिंगसाठी 'असा' करा वापर, रोपं येतील बहरुन...

आपण सहसा घरांत बरीच माणसं कॉफी पिणारी असली की, कॉफीची मोठी बरणी विकत आणतो. ही कॉफीची बरणी सिलपॅक असलेली एकदा उघडली की ती परत सिलपॅक (How to Use Coffee Powder for Plants) करता येत नाही. परिणामी, हवेच्या संपर्कात आल्यामुळे बरणीत कॉफीचे गठ्ठे (How to Use Coffee Powder as a Fertilizer for Plants) तयार होतात. काहीवेळा वातावरणातील (How to Reuse Coffee Water to Fertilize Houseplants) आर्द्रतेमुळे ही कॉफी ओली होऊन तिचे गठ्ठे तयार होतात. अशी कॉफी वापरण्यायोग्य रहात नाही. कॉफी बराच काळ स्टोअर करुन ठेवल्यामुळे काहीवेळा तिचा रंग आणि चव देखील बदलते. अशावेळी नक्की काय करावे असा प्रश्न गृहिणींना पडतो. तसेच, काहीवेळा आपण ही गठ्ठे तयार झालेली कॉफी चक्क फेकून देतो(Use of coffee water for plants in Your Garden).

परंतु आपण असे न करता या कॉफी पावडरचा वापर घरच्या गार्डन किंवा बाल्कनीमधील रोपांसाठी करु शकतो. बरणीतील कॉफी पावडर सुकून त्याचा गोळा झाल्यास ती फेकून न देता त्याचा वापर गार्डनिंग साठी कसा करावा ते पाहूयात. shriya_garden या इंस्टाग्राम पेजवरुन या कॉफी पावडरचा वापर गार्डनिंगसाठी कसा करता येईल ते पाहूयात. 

गार्डनिंगसाठी कॉफी पावडरचा वापर कसा करता येईल? 

शक्यतो कॉफी पावडरच्या बरणीतील कॉफी सुकल्यावर आपण ती फेकून देतो. परंतु असे न करता याचा आपण गार्डनिंगसाठी वापर करु शकतो. कॉफी पावडर सुकून त्याचा गोळा झाल्यावर त्याच बरणीत थोडे पाणी घालून २ ते ३ दिवस ते पाणी तसेच ठेवावे. त्यानंतर हे बरणीतील पाणी एका मोठ्या बाऊलमध्ये ओतून मग त्यात अजून पाणी घालूंन कॉफीचे पाणी तयार करून घ्यावे. असे कॉफीचे पाणी तयार झाल्यावर ते रोपांच्या मुळाशी किंवा कुंडीतील मातीत घालावे. 

पुदिन्याची जुडी विकत आणण्यापेक्षा कुंडीत लावा छोटंसं हिरवंगार पुदिन्याचं रोप, ताजा पुदिना मिळेल घरच्याघरीच...


कुंडीतील मातीत मिसळा मूठभर गूळ, रोपांची वाढ होईल दुप्पट वेगाने- फळाफुलांचा येईल बहर.... 

कुंडीतील रोपांसाठी कॉफीचे पाणी वापरण्याचे फायदे...

कुंडीतील मातीची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी आपण मातीत कॉफी मिसळू शकतो. जेव्हा तुम्ही मातीत कॉफी मिसळाल तेव्हा कॉफी अगदी मोजक्याच प्रमाणांत घ्यावा. पाण्यांत कॉफी मिक्स करून घ्यावी. आता हे कॉफीचे पाणी प्रत्येक रोपाच्या कुंडीत घालावे. कॉफी मातीसाठी अमृतसारखं काम करते.

थंडीत रोपांभोवती मुंग्यांच्या रांगा दिसतात? कुंडीत ४ घरगुती पदार्थ घाला, मुंग्या जातील...

हे कॉफीचे द्रावण जेव्हा तुम्ही झाडांमध्ये घालाल तेव्हा फुलं छान फुललेली दिसून येतील आणि झाडं बहरलेलं राहील. रोपाला जेव्हा किडे लागतात तेव्हा ते टाळण्यासाठी तुम्ही या द्रावणाचा पुन्हा वापर करू शकता. बदलत्या वातावरणात रोपांसाठी कॉफी पावडरच पाणी वापरणं फायदेशीर ठरू शकतं. आठवड्यातून एकदा हे कॉफी पावडरच पाणी घालायला विसरू नका. या ट्रिक्सने रोप बहरलेलं दिसेल.

Web Title: Use of coffee water for plants in Your Garden How to Use Coffee Powder for Plants How to Use Coffee Powder as a Fertilizer for Plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.