हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकल्यापासून सांधेदुखीपर्यंत सर्वच त्रास उद्भवतात. अशावेळी वातावरणानुसार आहारातही बदल करायला हवेत. (Health Benefits Of Consuming Sesame Seeds) थंडीच्या दिवसांत शरीराला गरम पडतील अशा पदार्थांचे सेवन करायला हवे. पांढऱ्या तिळांच्या बीया हे असे एक सुपरफूड आहे. (Pandhare Til Khanyache Fayde) ज्याचे थंडीच्या दिवसांत सेवन करायला हवे. पांढरे तीळ खाल्ल्याने शरीर आतून गरम राहण्यास मदत होते. याशिवाय कॉमन फ्लू सारखे आजारही उद्भवत नाहीत. (Health Benefits of White Sesame Seed in Winter)
१) पांढरे तीळ एनर्जीचा एक उत्तम स्त्रोत आहेत. मुठभर तीळ खाल्ल्याने आळस, कमकुवतपणा, थकवा दूर होतो. हे सुपरफुड्स थंडीच्या दिवसांत एक्टिव्ह राहण्यास मदत करतात. (Health benefits of white sesame seed in winter) या लहान लहान बीयांमध्ये कॅल्शियम, मॅग्नशियम, आयर्न यांसारखी पोषक तत्व असता. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार तुमचे बोन्स आणि हार्ट हेल्थ सुधारण्यासाठी हे उत्तम ठरते. (5 Reasons To Eat Sesame Seeds In Winters)
रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन
२) हिवाळ्याच्या दिवसांत इम्यूनिटी कमकुवत होते. अशावेळी पांढरे तीळ खाल्ल्याने शरीराला पुरेपूर फायदे मिळतात. यातून जिंकसारखी पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे कमकुवतपणा दूर होण्यास मदत होते आणि आजारांपासूनही बचाव होतो.
पांढऱ्या तिळाच्या बीयांमध्ये ओमेगा-६ फॅटी एसिड्स असतात. हे एक हेल्दी फॅट स्किन स्मूथ बनवते. जर त्वचेवर कोरडेपणा आल्याने तुम्ही त्रस्त असाल तर या बीया फार फायदेशीर ठरू शकता. यामुळे केस, सेल्स मेंब्रेन आणि मेंदू चांगला राहण्यास मदत होते.
३) थंडीच्या दिवसांत डायडेस्टिव्ह फायबरसुद्धा कमी होते. यामुळे अपचन, गॅस, ब्लोटींग, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकता. तिळातील फायबर्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. याशिवाय पांढऱ्या तिळांचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. तिळात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे संक्रमणापासून लढण्यास मदत होते.
वजन वाढलंय, जीमला जाणं जमत नाही? घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा, स्लिम-फिट दिसाल
४) तिळात शक्तीशाली तत्व असतात. जे शरीरातील इन्सुलिनची क्षमता सुधारतात. तिळातील एंटी ऑक्सिडेंट्समुळे रक्तातील साखरेचा स्तर कमी होण्यास मदत होते. यामुळे डायबिटीसचा प्रभाव कमी होतो. चमचाभर तीळ खाल्ल्याने कोलेस्टेरॉलही लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.