Lokmat Sakhi >Health >Anemia > अंगात रक्त कमी-वारंवार थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबिन वाढेल-फिट, मेंटेन राहाल

अंगात रक्त कमी-वारंवार थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबिन वाढेल-फिट, मेंटेन राहाल

Food High In Iron Incorporating High Iron Foods : रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवणार नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:29 PM2024-04-26T15:29:37+5:302024-04-26T15:52:37+5:30

Food High In Iron Incorporating High Iron Foods : रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवणार नाही. 

Food High In Iron Incorporating High Iron Foods into A Healthy Diet | अंगात रक्त कमी-वारंवार थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबिन वाढेल-फिट, मेंटेन राहाल

अंगात रक्त कमी-वारंवार थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबिन वाढेल-फिट, मेंटेन राहाल

शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास त्याला एनिमिया असे म्हणतात. एनिमियामुळे इतर आजारांचा धोकाही वाढतो.  (Healthy Food) जेव्हा शरीरात फॉलिक एसिड्स, आयर्न, व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते तेव्हा रेड ब्लड सेल्सची कमतता उद्भवते आणि शरीरात रक्ताची कमतरता उद्भवते. (Food High In Iron Incorporating High Iron Foods into A Healthy  Diet) लाल रक्तपेशी शरीराला ऑक्सिजने पुरवण्याचे काम करतात. ज्याची कमतरता भासल्यास एनिमियाचा धोका वाढतो.

एनिमियाच्या लक्षणांमध्ये थकवा येणं, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, त्वचा पिवळी पडणं यांचा समावेश आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Healthy Food That Are High In Iron) रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवणार नाही. 

शेवग्याची पानं

शेवग्याच्या पानांमध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय यात व्हिटाीन ए, व्हिटामीन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी  पोषक तत्व असतात. ज्यामुळे रक्ताभिरण वाढून हिमोग्लोबीनच्या निर्मितीस मदत होते. 

बीटरूट ज्यूस

जर तुम्हाला एनिमिया असेल आणि थकवा जाणवत  असेल तर तुम्ही बिटाचा रस पिऊ शकता. बीट आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. व्हिटानी सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर्स यांत मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

पालक

अंगात रक्त कमी असल्यास हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. पालक आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत होते. रक्ताती हिमोग्लोबीन स्तर वाढण्यास मदत  होते. यातील पोषक तत्व इम्यूनिटी बुस्ट करण्यास मदत करतात. 

खजूर

खजूरात आयर्न, फायबर्स, पोटॅशियम आणि व्हिटामीन्स असतात. ज्यातील न्युट्रिएटमस शरीरसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे रक्ताची कमतरता उद्भवत नाही आणि खजूराच्या  सेवनाने हिमोग्लोबीन वाढण्यासही मदत होते. 

भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बियांमध्ये ८.५२ मिलीग्राम आयर्न असते. १०० ग्राम  ड्राय सिड्स असतात. भोपळा खाल्ल्याने  शरीराला कॉपर, मॅन्गनीज आणि झिंकसुद्धा मिळते. 

Web Title: Food High In Iron Incorporating High Iron Foods into A Healthy Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.