Lokmat Sakhi >Health > थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा आलाय? व्हिटामीन B-12 साठी खा ८ पदार्थ, ताकद येईल भरपूर

थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा आलाय? व्हिटामीन B-12 साठी खा ८ पदार्थ, ताकद येईल भरपूर

Food for Vitamin B12 For Vegetarians (Vitamin b12 kashat aste) : काही शाहाकारी पदार्थ आणि आयुर्वेदीक पद्धतींचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:35 PM2023-11-20T12:35:58+5:302023-11-20T12:55:18+5:30

Food for Vitamin B12 For Vegetarians (Vitamin b12 kashat aste) : काही शाहाकारी पदार्थ आणि आयुर्वेदीक पद्धतींचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता.

Food for Vitamin B12 For Vegetarians : Top Best Vitamin B-12 For Vegetarian in India | थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा आलाय? व्हिटामीन B-12 साठी खा ८ पदार्थ, ताकद येईल भरपूर

थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा आलाय? व्हिटामीन B-12 साठी खा ८ पदार्थ, ताकद येईल भरपूर

व्हिटामी बी-१२ (Vitamin B-12) एक व्हिटामीन्सचा समूह आहे जो शरीरातील कार्य सुरळीत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. (Vitamin B- 12 Kashatun Milte in Marathi) यामुळे रक्तातील पेशी वाढतात रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी बी-१२ हा एक मुख्य घटक आहे. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास थकवा येणं, चक्कर येणं अशा समस्या उद्भवू शकतात.  श्वास घ्यायला त्रास होतो.(Food for Vitamin b12 For Vegetarians)

इतकंच नाही तर  हात पाय सुन्न होणं,  हात पायांमध्ये  झिनझिण्या येणं असा  त्रास उद्भवतो. जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्या शरीराला व्हिटामीन्सची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो. काही शाहाकारी पदार्थ आणि आयुर्वेदीक पद्धतींचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता. (Top Best Vitamin B-12 For Vegetarian in India)

संतुलित आहार घ्या

आयुर्वेदात संतुलित आहाराचे खास महत्व असते. यात वेगवेगळ्या प्रकारच्या मोसमी भाज्या आणि खाद्यपदार्थांचा समावेश असतो. अन्नधान्य, भाज्या, फळं, बीया आणि डेअर उत्पादनांचा आहारात समावेश करा.  लहान-सहान गोष्टींकडे लक्ष द्या जसं की बसून जेवण करणं, अन्न व्यवस्थित चावून खाणं, जेवताना इतरत्र लक्ष न देणं. यामुळे अन्नातील पोषक तत्व अधिकाधिक प्रमाणात मिळतात.

थंडीत केस जास्त गळताहेत-पातळ झाले? जावेद हबीब सांगतात ३ टिप्स, केस दिसतील दाट-सुंदर

व्हिटामीन डी

सकाळी कोवळ्या उन्हात जाऊन तुम्ही व्हिटामीन डी मिळवू शकता. यामुळे कॅल्शियमचे चयापचन वाढते. बी-१२ चा थेट संबंध नसला तरी सुर्यप्रकाशाने शरीर ओव्हरऑल निरोगी राहते. आजारांपासूनही बचाव होतो.

 

व्हिटामीन B-12 वाढवण्यासाठी काय खायचे?

1) बीटात व्हिटामीन्स, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात.  ही भाजी व्हिटामीन बी-१२ चा उत्तम स्त्रोत आहे. बीट तुम्ही सॅलेडच्या स्वरूपात किंवा कच्चेही खाऊ शकता. 

२) बटाटा हा रोजच्या स्वंयपाकात वापरला जातोच. बटाटा व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी एक उत्तम उउपाय आहे. यात स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. यात पोटॅशियम, सोडियम आणि व्हिटामीन बी-१२ तसेच व्हिटामीन ए चा एक चांगला स्त्रोत आहे. 

३) सफरचंदात एंटीऑक्सिडेंट्स, फ्लेवोनॉईड्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. यात व्हिटामीन बी-१३ चे प्रमाण जास्त असते. सफरचंदात पॉलिफेनॉल्स  सारखे इतर महत्वाचे घटक असतात. हे एक एंटी ऑक्सिडेंट्सच्या स्वरूपात काम  करते.

४) ब्लूबेरीमध्ये व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. ब्लुबेरीमध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात  जे त्वचा आणि  हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. ब्लुबेरीमुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि पचनशक्ती वाढते. ताण-तणाव आणि डायबिटीजपासूनही बचाव होतो. संत्र्यात नॅच्युरली व्हिटामीन बी-१२ असते. याशिवाय संत्र्यात बीटा कॅरोटीन, कॅल्शियम असते. जे शरीरासाठी आवश्यक असते. 

पन्नाशीनंतरही तरूण कसं दिसायचं? नियमित ६ पदार्थ खा; सुरकुत्या-सैल त्वचा अजिबात होणार नाही

५) याशिवाय मशरूम, सोयाबीन, कडधान्ये, पालेभाज्या या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

Web Title: Food for Vitamin B12 For Vegetarians : Top Best Vitamin B-12 For Vegetarian in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.