जिंक शरीरासाठी आवश्यक (Best Zinc Rich Food) असणारं एक मिनरल आहे. जे शरीराच्या कामकाजासाठी आवश्यक असते. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते. (Best Zinc Rich Foods For Vegetarians) जखम भरण्यासाठी आणि डिएनए बनवण्यास मदत होते. शाकाहारी जेवण रोजच्या आहारातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. जिंकयुक्त आहार शरीराच्या चांगल्या कार्यासाठी फायदेशीर ठरतो. (5 Foods High In Zinc)
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्ननुसार डाळी, काळ्या बीया, राजमा आणि मटार जिंकचा उत्तम स्त्रोत आहे. (High Zinc Foods For Vegans And Vegetarians) शाकाहारी अन्नात फायबर्स, प्रोटीन्स आणि इतर पोषक तत्वही असतात. नट्स आणि सिड्स जिंकचा चांगला स्त्रोत आहे. भोपळ्याच्या बीया, तिळात जिंकचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त बदाम, काजू, शेंगदाणे यातही जिंक असते. शाकाहात बदाम, दूध, सोया यांसारख्या फोर्टिफाईड डेअरी उत्पादनांची निवड करा.
1) भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांच्या सेवनाने अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळतात. जिंक फायदेशीर मानला जातो. १०० ग्राम भोपळ्याच्या बियांमध्ये जवळपास ७.५ मिलिग्राम जिंक असते. दैनंदिन सेवनाच्या अर्धे आहे. आहारात जिंकची महत्वाची भूमिका असते. यात एंटीऑक्सिडेंट्स, एंटी इंफ्लेमेटरी एजेंट असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म प्रक्रिया वाढवण्यास मदत होते.
लादी पुसताना पाण्यात 'हा' पदार्थ घाला; घरात एकही डास-किटक येणार नाही; चमकदार दिसेल घर
2) शेंगा
डाळी, बिया, चण्याच्या शेंगांमध्ये जिंक जास्त असते. १०० ग्राम डाळीत १५.९ टक्के आणि पुरूषांमध्ये ११.५ टक्के असते. पण यात जिंकसारखी इतर पोषक तत्व असतात. फायबर्स, प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. सॅलेड, सूप, खिचडीच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता. मोड आलेली कडधान्य शिजवून खा. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासही मदत होते.
मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ
3) डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये जिंकचे प्रमाण जास्त असते. 70 ते 75 टक्के डार्क चॉकलेटमध्ये 100 ग्राम मध्येजवळ 3.31 मिलीग्राम जिंक असते. पुरूषांमध्ये जवळपास 30.1 टक्के आणि महिलांमध्ये 41.4 टक्के असते. पण 100 ग्राम डार्क चॉकलेटमध्ये साखर आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर साखर आणि कमीत कमी कॅलरीजचे सेवन करायला हवे.
4) भाज्या
फळं, भाज्या जिंकचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. मांस खात नसाल तर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी भाज्यांचे सेवन करू शकता. कारण यात प्रोटीन्सचे, झिंकचे प्रमाण जास्त असते. रोजच्या जेवणात भाज्यांचा समावेश असल्यास शरीरातील पोषक तत्वाची कमतरता दूर करण्यासही मदत होते.
घरी इडल्या करताय? तांदूळ दळताना 'हा' पदार्थ घाला; विकतसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या
नट्स
नट्स जिंक आणि इतर पोषक तत्व असतात. शेंगा, काजू, बदाम जिंकचा चांगला स्त्रोत आहेत. यात फॅट्स, व्हिटामीन आणि फायबर्स असतात. काजूमध्ये जिंक जास्त प्रमाणात असते. म्हणून आहारात नट्सचा समावेश करा.