हाडांना कॅल्शियमसारखीच फॉस्फरसचीही आवश्यकता असते. फॉस्फरच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होत जातात. शरीरात या मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडं आणि दात कमकुवत होऊ शकतात. (How to Get Strong Bones) हाडांमध्ये वेदना, हाडांच्या समस्या उद्भवतात, सांधेदुखी, थकवा, श्वास घ्यायला त्रास होणं,चिडचिड, वजन वाढणं, कमकुवतपणा आणि हाडं सुन्न होणं अशा समस्या उद्भवतात. (Top Foods For Phosphorus)
फॉस्फरेस शरीरातील पोषक तत्वांपैकी एक आहे. (Health Tips) याचे सेवन हाडांना निरोगी ठेवते. शरीरात फॉस्फरेसची कमतरता भासल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही फॉस्फरेसची कमतरता भरून काढू शकता. (Foods For Strong Bones)
1) दही आणि दूध
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार दूध प्यायल्याने कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते. हार्वर्डचे तज्ज्ञ सांगतात की दूधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये मिनरल्स जास्त प्रमाणात असते. (Ref) दही, चीझ, पनीर यांचे सेवन करतात. चिझमध्येही फॉस्फरेसचे प्रमाण जास्त असते. खासकरून हार्ड चिझ क्रिम, पनीर याच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात फॉस्फरेस मिळते.
2) डाळ आणि शेंगा
डाळी आणि शेंगा यात व्हिटामीन बी, प्रोटीन्स, फायबर्स, कॉम्पलेक्स, कार्ब्स असतात. यात फॉस्फरेस आणि कॅल्शियम यांच्या मिनरल्स बेस्ट सोर्स मानले जातात.
रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम
3) नट्स आणि सिड्स
मेंदू आणि मसल्सना ताकदवान बनवण्यासाठी नट्स आणि सिड्स महत्वाचे असतात. यात हेल्दी फॅट्स आणि फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे हाडं चांगली राहतात.
4) राजगिरा आणि क्विनोआ
हाडांना मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरेस घेऊ शकता. राजगिऱ्यातून २९ टक्के आणि २२ टक्के पोषण मिळते. ज्यामुळे तब्येतीचे त्रास उद्भवत नाहीत. फॉस्फरस देणाऱ्या या पदार्थांपासून लांब राहा. प्रोसेस्ड फुडमध्ये अनेक हानीकारक घटक असतात ज्यामुळे तब्येतीचं नुकसान होऊ शकते.
रात्री लवकर झोप येत नाही? सद्गुरू सांगतात झोपेचे १० नियम-गाढ झोप येईल, अलार्मशिवाय उठाल
5) चॉकलेट
शरीरात फॉस्फरसची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही चॉकलेटचे सेवन करू शकता. चॉकलेटमध्ये फॉस्फरसचे प्रमाण किती असेल ते चॉकलेटच्या प्रकारावर अवलंबून असते. १०० ग्राम डार्क चॉकलेटमध्ये जवळपास ३०८ मिलीग्राम फॉस्फरस असते. तर १०० ग्राम व्हाईट चॉकलेट १७६ मिलीग्राम फॉस्फरेस असते.