Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांना किड लागलीये-ब्रश करून उपयोग नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय करा, पांढरे होतील दात

दातांना किड लागलीये-ब्रश करून उपयोग नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय करा, पांढरे होतील दात

According To Researchers Use Chinese Herb Galla Chinemsis : जर्नल ऑफ एथनोफार्मोलॉजीच्या रिपोर्टनुसार संशोधनानुसार या औषधांमुळे  दात किडणं रोखण्यापासून मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 07:31 PM2024-04-16T19:31:26+5:302024-04-16T19:37:33+5:30

According To Researchers Use Chinese Herb Galla Chinemsis : जर्नल ऑफ एथनोफार्मोलॉजीच्या रिपोर्टनुसार संशोधनानुसार या औषधांमुळे  दात किडणं रोखण्यापासून मदत होते.

According To Researchers Use Chinese Herb Galla Chinemsis to Get Rid Of Cavity Bad Breath Yellow Teeth | दातांना किड लागलीये-ब्रश करून उपयोग नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय करा, पांढरे होतील दात

दातांना किड लागलीये-ब्रश करून उपयोग नाही? तज्ज्ञ सांगतात १ उपाय करा, पांढरे होतील दात

दात पिवळे होणं, तोंडातून दुर्गंध येणं हिरड्यांमधून रक्त बाहेर येणं,दात कमकुवत होणं, दातांना किड लागणं  यांसारख्या ओरल हेल्थच्या समस्या उद्भवतात. (Oral Health Problems) २ वेळा ब्रश केल्यानंतर अशा समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर तर तुम्ही चायनिस जडी बूटी गॅला चिनेसिसचा वापर करू शकता. (According To Researchers Use Chinese Herb Galla Chinensis)

जर्नल ऑफ एथनोफार्मोलॉजीच्या रिपोर्टनुसार संशोधनानुसार या औषधांमुळे  दात किडणं रोखण्यापासून मदत होते. संशोधकांच्या मते  या नैसर्गिक जडी बूटीतील मुख्य सक्रिय तत्व दात सडण्यापासून रोखण्यास प्रभावी ठरतात. चायनीज जडीबूडीच्या सेवनाने शरीराला भरपूर फायद मिळतात याचा तुम्ही  वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. (Breath Yellow Teeth)

संशोधकांना दिसून आले के तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तेथिल वातावरण थोडं क्षारिय असायला हवे तोंडातील  वातावरम जास्त अम्लीय असेल तर दातांत अन्य समस्या उद्भवू शकतात. संशोधनात दिसून आले की गॅला चिंनेसिस मुळे दात खराब होऊ शकतात. याशिाय बॅक्टेरिया एसिड्सचचा रोखण्यास मदत करतात. 
संशोधकांना शोकडो चिनी औषधी वनस्पतींवर रिसर्च केला आणि त्यांना दिसून आले की गॅला चिनेंसिसमध्ये दात सडण्याची क्षमता रोखण्याचे गुणधर्म असतात. यामुळे फक्त  बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत तर दात मजबूत राहण्यासही मदत होते. हाडं चांगली राहतात.

ऑस्टिओक्लास्ट्सचा धोका टळतो. याव्यतिरिक्त श्वासांशी निगडीत समस्याही उद्भवत नाहीत.  चिनी औषधी वनस्पतींमुळे दात चांगले राहण्यास मदत होईल. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानमुसार यात एंटी  कॅन्सर आणि लिव्हर मजबूत करणारे गुणधर्म असतात  यातील एंटी ऑक्सिडेंट शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. 
डॉक्टर आणि रायटर जोसेफ मरकोला यांनी ही औषधी वनस्पती परिणामकारक असल्याचे सांगितले आहे.

पोळपाट- लाटणं न वापरता गोल चपाती करण्याची १ सोपी ट्रिक; मशिनचीही गरज नाही- पाहा हाताची जादू

गॅला चिनेंसिसमध्ये एंटी मायक्रोबिअल गुण असतात.  ज्यामुळे अन्य समस्या टाळता येतात  आणि दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत. एक्सपर्ट्सच्या मते रोज १५००  मिलीग्राम गॅला चिनेंसिसचा अर्क घेतल्याने अनेक फायदे मिळतात.  व्यक्तीचे वजन, वय आणि शारीरिक स्थितीनुसार  एक्सपर्ट्सच्या सल्लाने हा उपाय करावा .

Web Title: According To Researchers Use Chinese Herb Galla Chinemsis to Get Rid Of Cavity Bad Breath Yellow Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.