पानांचा वापर हिंदू धर्मांमध्ये पूजेसाठी केला जातो. अनेकजण पान सुपारीचे सेवन जेवणानंतर करतात. पानात इतकी ताकद असते की याच्या सेवनानं न्युरोलॉजिकल समस्यांपासून आराम मिळवता येतो आणि पचनाच्या समस्या दूर केल्या जातात. या पानांचे सेवन केल्यानं शरीराची एक्टिव्हीटी चांगली राहण्यास मदत होते. ज्यामुळे न्युरोलॉजिकल समस्या दूर करता येते. या पानांच्या सेवनानं बॉडी एक्टिव्ह राहण्यास मदत होते. (Amazing Health benefits Of Betal Leaves Consume Paan After Daily Neurological Problem Will Improve Body Healthy)
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार या पानांचा उल्लेख पुरानत काळापासून आयुर्वेदात केला जात आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये बीएलचे महत्वपूर्ण वर्ण केले आहे. चिनी लोक सुद्धा सुपारीच्या पानांचा उपयोग वेगवेगळ्या विकारासाठी करतात (Ref). यात डिटॉक्सिफिकेशन, एंटीऑक्सिडेशन आणि एंटीम्युटेशन गुणधर्म असल्यााच दावा केला जात आहे. ज्याच्या सेवनानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
पोट सुटलंय-कंबर, मांड्या लठ्ठ दिसतात? १ चमचा हळदीचा खास उपाय, बांधा होईल सुडौल
सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणतात पानांच्या पत्ते सेवन केल्यानं न्युरोलॉजिकल सिस्टीम चांगली राहण्यास मदत होते. क्षारीय प्रकृतीसाठी पान खाऊन पचन क्रिया निरोगी राहण्यासम दत होते. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते. हे खाल्ल्याने शरीरातील आम्लिय विषारी पदार्थ निष्क्रीय होतात. या पानांमुळे सापांचं विष कमी होण्यास मदत होते. सद्गुरूच्या मते या पानांचे तण एक इंचाच्या अंतराने कापले जाते. याच्या सेवनाने औषधीय लाभ मिळतात. हे तन कापल्याने औधी गुण नष्ट होतात. या पानांच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात.
या पानांमध्ये न्युरोलॉजिकल समस्या दूर करण्याची क्षमता असते या पानांच्या सेवनानं न्युरोलॉजिकल समस्या दूर होतात. याच्या सेवनानं विचार करण्याची क्षमता सुधारते. न्युरोलॉजिकल सक्रियता आणण्यास मदत होते. पानांच्या सेवनानं पचनाच्या समस्या टाळता येतात. रोज या पानांचे सेवन केल्यानं पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. गॅस, एसिडिटी आणि अपचनाच्या त्रासापासून आराम मिळतो.
पोटातील घाणेरडे बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते. यातील एंटीबॅक्टेरिअल गुणांमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. तोंडातील बॅक्टेरियांपासून सुटका मिळवण्यासाठी ही पानं फायदेशीर ठरतात. या पानांमध्ये गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह गुण असतात. सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी ही पानं फायदेशीर ठरतात. सद्गुरू सांगतात की या पानाचं सेवन करण्यासाठी लांबी कमी करू नका. या पानांना मधोमध कापू शकतात.