Join us

रोजच्या 'या' ६ पदार्थांमुळे हाडं होतात ठिसूळ!वाढते कॅल्शियमची कमतरता, पाठ-कंबरेचं दुखणं कायमच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 12:19 IST

Foods to avoid for strong bones: Unhealthy foods that deplete calcium: Back pain and bone health: What to avoid: Calcium deficiency due to poor diet: Foods causing bone weakness and back pain: How unhealthy foods affect calcium levels: Best foods for healthy bones and joints: Impact of unhealthy foods on bone density: Foods that reduce calcium absorption: Bone health tips: Avoid these foods: रोजच्या आहारात खाणाऱ्या या ५ पदार्थांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.

आपल्या आहारात असणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. हे सर्व आपल्याला जीवनशैलीवर अवलंबून असते.(Foods to avoid for strong bones) रोजच्या आहारात आपण अनेकदा असे पदार्थ खातो ज्याचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो.(Unhealthy foods that deplete calcium) इतकेच नाही तर यामुळे आपली हाडे कमकुवत होतात. बऱ्याचदा आपण हाडांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही, परंतु हाडे आपल्या शरीराला संतुलन प्रदान करतात. त्यासाठी हाडांचे निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. (Back pain and bone health) कॅल्शियम आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे.(Calcium deficiency due to poor diet) जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्याबरोबरच आपला रक्तदाब, स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यात देखील मदत करते. आजकाल आपण असे अनेक पदार्थ खातो ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमसह इतर अनेक गोष्टींवर परिणाम होतो.(How unhealthy foods affect calcium levels) ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात. रोजच्या आहारात खाणाऱ्या या ५ पदार्थांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी आजपासूनच आपण हे पदार्थ खाणे टाळायला हवे. (Foods that reduce calcium absorption)

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये पपई, उच्च रक्तदाबासह भरभर वाढेल साखरेची पातळी...

1. कोल्ड ड्रिंक 

जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड आढळते, जे शरीरातून कॅल्शियम शोषण्यास मदत करते. याचा परिणांम हाडांवर होऊन कॅल्शियम हळूहळू कमी होऊ लागते. त्यासाठी कोल्ड ड्रिंक पिण्याचे प्रमाण कमी करायला हवे. 

2. लाल मांस आणि प्रक्रिया केलेल पदार्थ 

रेड मीट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हे अधिक प्रमाणात खाल्ल्याने यूरिक ॲसिडची समस्या वाढते. ज्याचा आपल्या हाडांवर परिणाम होतो. हे पदार्थ शरीरातील कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम करतात. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. जर आपल्या हाडांची काळजी घ्यायची असेल तर या पदार्थांना मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नका. 

3. चहा-कॉफी 

चहा-कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने आपल्या हाडांवर परिणाम होतो. चहामध्ये कॅफिन आढळते. जे शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी करते. जास्त चहा प्यायला तर हाडांसाठी धोकादायक ठरु शकते. 

4. अल्कोहोल 

जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. हाडे कमकुवत होऊन पाठ-कंबरेचं दुखणं अधिक वाढतं. हाडे मजबूत हवी असतील तर मद्यपानाचे सेवम मर्यादित करा. 

5. तेलकट पदार्थ 

 

आपल्या अनेकदा बाहेरचे जंक फूड, समोसा, तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. शरीराला अतिप्रमाणात तेल मिळाल्याने कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो. यामध्ये जास्त चरबी जास्त भरपूर असते. ज्यामुळे कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम होत आणि हाडे कमकुवत होण्यास सुरुवात होते. 

6. मीठ 

 

आहारतज्ज्ञांच्या मते, निरोगी हाडांसाठी मीठ कमी खायला हवे. मीठ अधिक प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम मूत्रमार्गे बाहेर पडते. जे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी धोकादायक ठरु शकते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना