Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गुडघ्यात कटकट आवाज येतो, गुडघेदुखीने हैराण? घरीच तयार करा खास तेल, महिनाभरात दुखणे कमी..

गुडघ्यात कटकट आवाज येतो, गुडघेदुखीने हैराण? घरीच तयार करा खास तेल, महिनाभरात दुखणे कमी..

Ayurvedic oil for knee pain: Homemade joint pain relief oil: How to make pain relief oil at home: Best oil for arthritis and joint pain: Ayurvedic remedy for knee pain relief: Knee pain treatment at home naturally: Homemade oil for joint pain relief in a month: गुडघेदुखीने हैराण असाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीच घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार होणारं एक खास तेल खूप उपयुक्त ठरणारं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2025 12:33 IST2025-04-02T12:32:24+5:302025-04-02T12:33:50+5:30

Ayurvedic oil for knee pain: Homemade joint pain relief oil: How to make pain relief oil at home: Best oil for arthritis and joint pain: Ayurvedic remedy for knee pain relief: Knee pain treatment at home naturally: Homemade oil for joint pain relief in a month: गुडघेदुखीने हैराण असाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीच घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार होणारं एक खास तेल खूप उपयुक्त ठरणारं आहे.

ayurvedic homemade oil for knee pain how to relief oil at home joint pain problem pain will be reduced within a month | गुडघ्यात कटकट आवाज येतो, गुडघेदुखीने हैराण? घरीच तयार करा खास तेल, महिनाभरात दुखणे कमी..

गुडघ्यात कटकट आवाज येतो, गुडघेदुखीने हैराण? घरीच तयार करा खास तेल, महिनाभरात दुखणे कमी..

हल्ली कमी वयातच गुडघेदुखीचा त्रास होतो. पूर्वी साधरण चाळीशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरु व्हायचा.(Ayurvedic oil for knee pain) पण तरुण मंडळीही गुडघे दुखीच्या समस्याने त्रस्त आहेत. गुडघे दुखीची समस्या सुरु झाली की, आपल्या पायाच्या हालचालीवर बंधने येतात.(Homemade joint pain relief oil) गुडघा हा पायाला जोडणारा मुख्य सांधा असल्याने अनेक कार्यात अडथळे आल्यास हालचालींवर बऱ्याचदा मर्यादा येतात. उठणे, बसणे, चालणे सगळ्याच गोष्टी गुडघ्यावर अवलंबून असतात. (How to make pain relief oil at home)
गुडघ्याच्या सांध्यात किंवा आजूबाजूच्या मऊ उतींमध्ये दुखू लागले तर गुडघेदुखीचा त्रास होतो.(Best oil for arthritis and joint pain) जर आपण एकाच जागी बसलो किंवा दीर्घ कालावधीसाठी समान स्थिती बसलो तर गुडघा दुखू लागतो. कमी वयात किंवा तरुणांमध्ये देखील गुडघेदुखीच्या किंवा गुडघे अवघडण्याच्या समस्या अधिक होताना दिसून येत आहे. (Ayurvedic remedy for knee pain relief)

तमन्ना भाटियासारखी परफेक्ट 'फिगर' हवी? एक सोपा फिटनेस मंत्र, तारुण्य कधीच सरणार नाही..


गुडघे दुखीची आणखी एक समस्या चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा हे देखील मोठे कारण आहे. गुडघे दुखू लागले की, चालणं-फिरणं देखील मुश्किल होतं. कॅल्शियम, व्हिटॅमिन्सची शरीरात कमतरता झाल्यास गुडघेदुखीची समस्या सतावते.आपल्या गुडघ्याची झीज, गॅप असेल किंवा शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन ड कमी असेल ती भरुन योग्य आहार पद्धतीने भरून काढता येईल. गुडघे दुखीच्या वेदना सुरु झाल्या की पेनकिलर, विविध मलम किंवा स्प्रे लावले जाते. गुडघेदुखीने हैराण असाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीच घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार होणारं एक खास तेल खूप उपयुक्त ठरणारं आहे. हे तेल कसं तयार हे पाहूया. 

">

गुडघेदुखी कमी करण्यासाठी उत्तम घरगुती तेल 

गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी तेल बनवण्यासाठी prajakta_salve_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे तेल तयार करण्यासाठी तुरटीचा पावडर करुन घ्या.    फोडणीच्या भांड्यात २ चमचे मोहरीचे तेल, १ चमचा हळदी, २ चमचे कापूर, १ चमचा तुरटी पावडर घालून गरम करा. रात्री झोपण्यापूर्वी हे तेल गुडघ्यांना लावा. सकाळी कापडाने पाय पुसून त्यावर बदामाचे तेल चोळा. हा उपाय महिनाभर केल्याने आपल्याला गुडघेदुखीपासून आराम मिळेल.

Web Title: ayurvedic homemade oil for knee pain how to relief oil at home joint pain problem pain will be reduced within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.