Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > व्हिटॅमिन डी आणि बी १२ ची कमतरता झटपट भरून काढणारे २ पारंपरिक पदार्थ- बघा सोपा उपाय 

व्हिटॅमिन डी आणि बी १२ ची कमतरता झटपट भरून काढणारे २ पारंपरिक पदार्थ- बघा सोपा उपाय 

Best Veg Food For Increasing B12 and D3 Level: सप्लिमेंट्स घेऊनही शरीरातील व्हिटॅमिन डी आणि बी १२ वाढत नसेल तर हे काही घरगुती पारंपरिक उपाय करून पाहा.(natural remedies for increasing vitamin B12 and D3)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 03:07 PM2024-08-03T15:07:11+5:302024-08-03T15:08:01+5:30

Best Veg Food For Increasing B12 and D3 Level: सप्लिमेंट्स घेऊनही शरीरातील व्हिटॅमिन डी आणि बी १२ वाढत नसेल तर हे काही घरगुती पारंपरिक उपाय करून पाहा.(natural remedies for increasing vitamin B12 and D3)

best veg food for increasing b12 and d3 level in body, how to improve b12 and d3 level in body, natural remedies for increasing vitamin b12 and d3 | व्हिटॅमिन डी आणि बी १२ ची कमतरता झटपट भरून काढणारे २ पारंपरिक पदार्थ- बघा सोपा उपाय 

व्हिटॅमिन डी आणि बी १२ ची कमतरता झटपट भरून काढणारे २ पारंपरिक पदार्थ- बघा सोपा उपाय 

Highlightsव्हिटॅमिन डी आणि बी १२ या दोन्हींचेही शरीरातील प्रमाण वाढविण्यासाठी काय करावं, याचा तज्ज्ञांनी सुचविलेला एक सोपा उपाय पाहा...

बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि बी १२ या दोन घटकांची खूप जास्त कमतरता असते. कारण ते दररोज जे पदार्थ खातात त्यातून त्यांना पुरेशा प्रमाणात हे दोन्ही घटक मिळत नाहीत. अशातच प्रत्येकाच्या कामाचं स्वरुपच बदललेलं आहे. त्यामुळे सुर्यप्रकाशात आपण कमीतकमी वेळ असतो आणि एसीमध्ये जास्तीतजास्त वेळ असतो. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होण्याचं हे एक मुख्य कारण आहे (Best Veg Food For Increasing B12 and D3 Level). म्हणूनच व्हिटॅमिन डी आणि बी १२ या दोन्हींचेही शरीरातील प्रमाण वाढविण्यासाठी काय करावं, याचा तज्ज्ञांनी सुचविलेला एक सोपा उपाय पाहा...(natural remedies for increasing vitamin B12 and D3)

 

व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढणारे उपाय

शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी याचा उपाय milletmaa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणतेही सप्लिमेंट्स घेऊन शरीरातलं व्हिटॅमिन डी किंवा बी १२ वाढविण्यापेक्षा ते नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याचा प्रयत्न करा.

जागतिक स्तनपान सप्ताह: आईला पुरेसं दूध येत नसेल तर काय करावं? आहारतज्ज्ञ सांगतात ५ उपाय

यासाठी कोवळ्या सुर्यप्रकाशात किमान १० ते १५ मिनिटे नियमितपणे बसा. तसेच मशरूम हा देखील व्हिटॅमिन डी एक एक उत्तम स्त्रोत मानला जातो. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मशरूम खावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे.


 

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढणारे अन्नपदार्थ

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी अंबाली हा कर्नाटकचा पारंपरिक पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतो. कर्नाटक तसेच दक्षिणेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तर उन्हाळ्याच्या दिवसांत अंबाली हमखास प्यायली जाते.

सारखी ॲसिडीटी होऊन डोकं दुखतं, पोट फुगल्यासारखं वाटतं? २ गोष्टी टाळा- त्रास लगेचच कमी होईल

वेगवेगळे मिलेट्स आणि नाचणी हे यामधले २ महत्त्वाचे घटक असतात. गोड आणि मिठाची अशा दोन प्रकारात ती करता येते. गोड अंबाली किंवा अंबाळी गूळ आणि दूध घालून शिजवली जाते. शरीरातील बी १२ वाढविण्यासाठी हा पदार्थ आठवड्यातून एकदा तरी घेतलाच पाहिजे असे सुचवतात. 

 

Web Title: best veg food for increasing b12 and d3 level in body, how to improve b12 and d3 level in body, natural remedies for increasing vitamin b12 and d3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.