Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

Food For Calcium And Vitamin D (Calcium Vadhvnya sathi kay khave) : जास्तीत जास्त कॅल्शियम मिळवण्यासाठी बॅलेंन्स डाएट घेणं गरजेचं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:52 AM2024-01-09T09:52:10+5:302024-01-09T12:42:16+5:30

Food For Calcium And Vitamin D (Calcium Vadhvnya sathi kay khave) : जास्तीत जास्त कॅल्शियम मिळवण्यासाठी बॅलेंन्स डाएट घेणं गरजेचं आहे.

Food For Calcium And Vitamin D : Top Five Foods For Calcium And Vitamin D | दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

शरीराचा संपूर्ण भार तुमच्या  हाडांवर असतो हाडांचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले तर तुम्हाला गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो.  (Health Tips) शरीराल आकार देण्याचे काम हाडं करतात बोन मॅरोला स्थान प्रदान करतात. (Health Tips)  ब्लड सेल्स तयार होतात. हाडांचे आजार टाळण्यासाठी कॅल्शियमची सगळ्यात जास्त गरज असते. (Healthy Foods High Calcium) याशिवाय व्हिटामीन डी सुद्धा गरजेचे असते. (Food For Calcium And Vitamin D) व्हिटामीन डी कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. आहारातज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्या मते कॅल्शियमबरोबरच व्हिटामीन डी सुद्धा तितकंच गरजेचं असते. उन्हातून व्हिटामीन मिळते याशिवाय आहारातही काही पदार्थांचा समावेश करू शकता. (Top Calcium Rich Foods)

व्यक्तीच्या वयानुसार कॅल्शियमची आवश्यकता किती असते? (How Much Calcium Do You Really Need)

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार लहान मुलांमध्ये म्हणजे १ ते ३ वर्षवयोगटातील ७०० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.  ४ ते ८ वर्ष  वयोगटातील मुलांमध्ये १००० मिलीग्राम  कॅल्शियमची आवश्यकता असते.  ९ ते ८ वर्ष वयातील मुलांना १३०० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता होते.  १९ ते ५० वर्ष  वयोगटात १००० मिलीग्रामची आवश्यकता असते.  ५१ ते ७० वयोगटातील महिलांना  १२०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. ५१ ते ७० वयोगटातील पुरूषांमध्ये १००० मिली ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. 

कॅल्शियमयुक्त पदार्थ कोणते? (Foods For Calcium) 

जास्तीत जास्त कॅल्शियम मिळवण्यासाठी बॅलेंन्स डाएट घेणं गरजेचं आहे. डेअरी उत्पादनं जसं की दूध, पनीर आणि दही यातून कॅल्शियम मिळते. पालक, कोबी, भिंडी, कोलाआर्ड्स, सोयाबीन, पांढरे चणे, संत्र्याचा रस आणि अन्नधान्य.

वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

फोर्टिफाईड फूड्स

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार गाईचं दूध, सोया मिल्क,  संत्र्याचा रस, अन्नधान्य, डाळी आणि फोर्टीफाईड फूड्सनी व्हिटामीन डी परिपूर्ण असते. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचा आहारात समावेश करू शकता. 

डेअरी फूड

डेअरी उत्पादनांमध्ये म्हणजे  १०० ग्राममध्ये १ आययू व्हिटामीन डी असते. दूध आवडत नसेल तर तुम्ही पनीर, चीझ, पेढा हे पदार्थ खाऊ शकता. जेणेकरून  शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल.

केस पातळ झाले-वाढतच नाहीत? 'या' २ गोष्टी केसांना कधीच लावू नका; जावेद हबीबचा सल्ला

मशरूम

कल्टिव्हेडेट मशरूम्समध्ये प्लांट स्टेरोल इरगोस्टेरोल असते. ज्यामुळे व्हिटामीन डी च्या उत्पादनास मदत होते. मशरूम सुर्यप्रकाशात वाढतात म्हणून तुम्ही आहारात मशरूम्सचा समावेश करू शकता. 

भाज्या

हिरव्या भाज्या जसं की केल, पालक, ओकरा, कोलार्ड यात कॅल्शियम भरपूर असते.  जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर या भाज्यांचे सेवन करून कॅल्शियम, व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता.

Web Title: Food For Calcium And Vitamin D : Top Five Foods For Calcium And Vitamin D

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.