देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अमेरिकते राहत असली आजही भारतीय घरगुती उपाय करते. अलिकडेच प्रियांकाने चोपडाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. (Home Remedies) ज्यात ती तळ पायांना लसूण घासताना दिसून आली. प्रियांका चोप्रा एक्शन मुव्हीची शुटींग करत होती आणि हा सीन करताना तिला एक गंभीर जखम झाली. प्रियांका या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय करत आहे. या उपायात प्रियांकाने आपल्या तळव्यांवर लसूणाने मालिश केली आहे. (Garlic Cloved Massage On Feet Sole Benefits Actress Priyanka Chopra Using This Home Remedies)
ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. यात एका कमेंटला उत्तर देताना प्रियांका चोप्राने पायांवर लसणाने मसाज करण्याचे फायदे सांगितले आहेत. पायांवर लसणाने मालिश केल्याने ताप, इन्फेक्शन आणि वेदनांपासून आराम मिळतो. फंगल इन्फेक्शनचा त्रास दूर होतो आणि हा परिणामकारक उपाय आहे.
टिजरॅण्ड इस्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार पायावर लसूण लावण्याचा प्रयोग दर्शवतो की लसणाची संयुगे तुमच्या पायांच्या त्वचेतून शोषले जातात आणि एक गृहितक तयार करतात. याची कोणतीतही अस्थितर संयुगे लक्षणीय मात्रा रक्तप्रवाहात आहेत. शरीरावर इतरत्र लसूण चोळल्यास तुम्हाला हाच परिणाम होतो. याचे कारण म्हणजे आपल्या पायांच्या काही भागांमध्ये कॉर्निओसाइट्सचा सर्वात जाड थर असतो. पायांना लसणाचे तेल लावणं यात चुकीचे काहीच नाही.
आपल्या आजी-आजोबांच्या काळातही हा उपाय केला जात होता जो शरीरासाठी उत्तम ठरायचा. या पद्धतीने लसणाच्या तेलाने किंवा लसणाने पायाच्या तळव्यांची मसाज केल्यास अनेक फायदे मिळतात. यामुळे ऊन्हाळ्याच्या दिवसांत होणारी फुट फंगसची समस्या उद्भवत नाही.
घरात झुरळं-डासांनी उच्छाद मांडलाय? लादी पुसताना पाण्यात १ पदार्थ मिसळा, उपद्रव होईल कमी
ज्या लोकांना पायांमध्ये जखवा होतात किंवा एथलीट फुटची समस्या होते त्यांनी लसणाच्या पाकळ्या तळव्यांवर रगडल्याने आराम मिळतो. हिवाळ्याच्या दिवसात हा उपाय केल्याने ताप येत नाही. रोज लसणाच्या पाकळ्या पायाला रगडल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते.
वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा
लसणाच्या कळ्याच नाही तर आयुर्वेदात लसणाच्या तेलाने पायांची मसाज करणं फायदेशीर ठरतं. लसणाचे तेल हलके गरम असते. याने मालिश केल्यास शरीराच्या वेदना कमी होतात. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात लसणाच्या तेलाने मालिश नक्कीच करायला हवी.
पायावर लसूण लावण्याचा प्रयोग दर्शवतो की लसणाची संयुगे तुमच्या पायांच्या त्वचेतून शोषले जातात आणि एक गृहितक तयार करतात. याची कोणतीतही अस्थितर संयुगे लक्षणीय मात्रा रक्तप्रवाहात आहेत. शरीरावर इतरत्र लसूण चोळल्यास तुम्हाला हाच परिणाम होतो. याचे कारण म्हणजे आपल्या पायांच्या काही भागांमध्ये कॉर्निओसाइट्सचा सर्वात जाड थर असतो. पायांना लसणाचे तेल लावणं यात चुकीचे काहीच नाही.