Join us   

कितीही खा अंगाला लागत नाही? रोज या पद्धतीने मनुके खा, महिन्याभरात वजन वाढेल, सुडौल दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:39 AM

Health Raisins Amazing Benefits For Weight Gain : मनुक्याचे नियमित सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होईल.

जगभरातील लोक लठ्ठपणाच्या  त्रासातून जात आहे अशाच काही लोक असेही आहेत जे बारीक शरीरयष्टीला वैतागले आहेत. (How To Gain Weight) बारीक असल्यामुळे ना कपड्यांची फिटींग व्यवस्थित बसत ना, पर्सनॅलिटी चांगली दिसत. जाड होण्यासाठी लोक काय काय करतात तरीही शरीरात हवातसा बदल दिसून येत नाही. वजन वाढवण्यासाठी एक ड्रायफ्रुट फायदेशीर ठरू शकते. (Weight  Gain Tips) मनुक्याचे नियमित सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होईल.  डॉ. सर्वेश कुमार यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Health Raisins Amazing Benefits For Weight Gain Try Consuming Only 1 Month Your Weight)

डॉ. सर्वेश सांगतात तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मनुक्यांचे सेवन करा. काही लोक जास्तच  बारीक असतात.  त्याच्यांवर कोणतेही कपडे हँगरला लावल्यासारखे दिसतात आणि फिटींग व्यवस्थित बसत नाही. अशा स्थितीत वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असते जर तुमचं वजन वाढत नसेल तर आहारात मनुक्यांचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून बचाव होईल. 

पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती

जर्नल फॉर फूड एंटी न्युट्रिशन रिसर्चनुसार शरीराचे वजन वाढवण्यात कॅलरीजने परीपूर्ण मनुके फायदेशीर ठरतात. १०० ग्राम मनुक्यांमध्ये जवळपास  २९९ कॅलरीज असतात. यातून अनेक पोषक तत्वही मिळतात. वजन वाढवण्यासाठी तुम्ही रोज १० ते २० मनुक्यांचे सेवन करू सकता. यात कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स,  मॅग्नेशियम, व्हिटामीन्स, कॉपर, प्रोटीन्स, पोटॅशियम असते. याशिवाय हे एक हेल्दी ड्राय फ्रुट आहे.

वजन वाढवण्यात मनुके कसे फायदेशीर ठरतात?

जर्नल फॉर फूड एंड न्युट्रिशन रिसर्चनुसार शरीराचे वजन वाढवण्यात कॅलरीयुक्त मनुके फायदेशीर ठरतात. 100 ग्राम मनुक्यांमध्ये जवळपास 299 कॅलरीज असतात. (Ref) 100 ग्राम मनुक्यांमध्ये 200 कॅलरीज असतात. दैनिंक कॅलरीज सेवनाच्या 15 टक्के आहे. वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असताना तुम्ही मनुक्यांचे सेवन करू शकता.

पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती

वजन वाढवायचे असल्यास तुम्ही रोज 10 ते 20 मनुक्याचे सेवन करू शकता. यात अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. ज्यामळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात. कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, आयर्न, फ़ॉस्फरेस, मॅग्नेशियम , व्हिटामीन्स, कॉपर, प्रोटीन, पोटॅशियम असते.   मनुक्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे वजन वाढवण्यास मदत होते. यात नॅच्युरल शुगर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन वाढवण्यास मदत होते.    याव्यव्यतिरिक्त तुम्ही इतर कॅलरीजयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

एक्सपर्ट्सच्यामते जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असेल तर 10 ते 12  मनुके 1 ग्लास दूधासोबत प्या.  1 कप फूल फॅट दूधात रात्रभर मनुके भिजवून ठेवा.  दुसऱ्या  दिवशी याचे सेवन करा. रात्रभर प्यायल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.  शेक, स्मूदीज,  गाजर  हलव्यात  घालूनही तुम्ही पिऊ शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य