Join us   

दातांवर पिवळा थर-आतून किड लागली? टुथपेस्टमध्ये 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, दात चमकतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 2:34 PM

Health Teeth Remain Strong (How to Get White Teeth in Minutes) : दातांवर हे मिश्रण लावून  नियमित ब्रश करा. यामुळे पिवळे दात चमकदार दिसतील.

आजकाल लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच दात किडणं, दात पिवळे होणं असे त्रास उद्भवतात एकदा दात पिवळे झाले चारचौघात ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही.  (Pivle dat pandhare karnyasathi upay) हसताना लोकांचे लक्ष आपल्या दातांकडेच जाईल का अशी भिती वाटते. (How to Make Your Teeth Whiter at Home Easy) रोज ब्रश करताना त्यात किचनमध्ये वापरात असलेले काही पदार्थ मिसळले तर दात किडणं, दातदुखी यांसारख्या समस्या उद्भवत नाही. (How to get White Teeth Using Natural Remedies) 

हेल्थ शॉटच्या माहितीनुसार  मोहोरीचे तेल आणि मीठ एकत्र करून दात घासावे. तुम्ही सैंधव मीठाचा वापरही करू शकता.  हे मिश्रण उन्हात ठेवा नंतर दातांवर वापरा ज्यामुळे ते आयोडीन फ्री होईल. यात हळदही यात घालू शकता. दातांवर हे मिश्रण लावून  नियमित ब्रश करा. यामुळे पिवळे दात चमकदार दिसतील.  (Simple home remedies to whiten your teeth naturally)

आयुर्वेदीक डॉ. वीके पांडे यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. दातांची काळजी घेण्यात लोक निष्काळजीपणा करतात. त्यामुळे किड लागणं दुर्गंधी अशा समस्या उद्भवतात. सकाळी  ब्रश करताना २ मिनिट एक घरगुती उपाय केला तर  तुम्हाला चांगला फरक दिसून येईल. (Natural Ways To Whiten Your Teeth)

नाश्त्याला इडली-सांबार खा भराभर घटेल वजन, फिटनेस एक्सपर्ट्स सांगतात; इडली खाण्याचे १० फायदे

मोहोरीचे तेल पांढऱ्याशुभ्र दातांसाठी भन्नाट उपाय (Mustard Oil For White Teeth)

सकाळी ब्रश केल्यानंतर मोहोरीचे तेल, मीठ आणि २ थेंब लवंगाचे तेल घाला.  या ३ गोष्टी व्यवस्थित मिसळा. तिन्ही गोष्टी मिसळल्यानंतर ब्रशने व्यवस्थित दात घासा. कमीत कमी  १० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या.  १० मिनिटांनंतर तोंड व्यवस्थित धुवून घ्या. या उपायामुळे दातांना शाईन येईल.

नियमित हा उपाय केल्यास पिवळा थर निघून जाईल आणि दात नेहमी पांढरेशुभ्र राहतील. दातांमध्ये हलक्या वेदना होत असतील तर त्यामुळे हे सुद्धा दूर होईल. दातात किड लागणं कॅव्हिटीज होणं अशा समस्याही उद्भवणार नाहीत. मोहोरीच्या तेलात मॅग्नेशियम, जिंक आणि फॉस्फरस असते जे दातांना पांढरे करण्यासाठी फायदेशीर ठरते.

पोट सुटलंय, पूर्ण फिगर बेढब झालीये? जेवणाआधी 'ही' पानं चावून खा-मेणासारखी वितळेल चरबी

लवंगात एंटी बॅक्टिरेअल गुण असतात. ज्यामुळे किड जास्तवेळ दातांवर राहत नाही. मीठात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी बॅक्टिरेअल गुण असतात. या तिन्ही गोष्टी मिळून दातांवर लावल्या तर दातांमधील बॅक्टिरेया आणि घाण बाहेर येईल. दात चमकदार आणि हेल्दी दिसतील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य