Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी संडासला होत नाही-खूप वेळ लागतो? ४ पदार्थ खा; आतडे स्वच्छ होतील-पोट साफ राहील

सकाळी संडासला होत नाही-खूप वेळ लागतो? ४ पदार्थ खा; आतडे स्वच्छ होतील-पोट साफ राहील

How To Get Rid Of Constipation Relief (Pot Saf Honyasathi Upay) : एलोवेरा पोटाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 08:56 PM2024-08-01T20:56:59+5:302024-08-02T00:04:15+5:30

How To Get Rid Of Constipation Relief (Pot Saf Honyasathi Upay) : एलोवेरा पोटाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.

How To Get Rid Of Constipation Relief : 8 Ways To Get Rid Of Constipation Relief | सकाळी संडासला होत नाही-खूप वेळ लागतो? ४ पदार्थ खा; आतडे स्वच्छ होतील-पोट साफ राहील

सकाळी संडासला होत नाही-खूप वेळ लागतो? ४ पदार्थ खा; आतडे स्वच्छ होतील-पोट साफ राहील

जगभरात असे अनेक लोक आहेत त्यांना गॅस, एसिडीटीचा सामना करावा  लागतो. अशा स्थितीत त्यांना मल पास करण्यात अडथळे येतात. ज्यामुळे त्यांना तासनतास बाथरूमध्ये बसून राहावं लागतं. वर्षानुवर्ष लोक या समस्येने त्रस्त आहेत. (Heath Tips) या स्थितीमुळे व्यक्तीला एसिडिटी, ब्लॉटींगची तक्रार उद्भवू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खास औषधांचा वापर करू शकता. ज्यामुळे आतडे स्वच्छ राहतील  आणि बद्धकोष्टतेच्या त्रासापासून आराम मिळेल. आयुर्वेदात याचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. (Easy Ways To Get Rid Of Constipation Relief)

१) तमालपत्र

डॉ. सर्वेश कुमार यांनी एका हिंदी वेबसाईटला  सांगितले तमालपत्राने की गॅस, आतड्यांमध्ये अडकलेली घाण साफ होण्यास मदत होते.  याव्यतिरिक्त फुलांचा वापर करू शकता. यात फायबर्स, एंटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात.  ज्यामुळे मल बाहेर काढण्यास मदत होते. याचे सेवन करण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्या. (Ref) हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार यात डायटरी फायबर्सचा समावेश करा. शऱीर हायड्रेट ठेवा. ओट्स ब्रान, बारली, नट्स, सीड्स, बीन्स, लेटिन्स, वाटाणे, भाज्यांचा समावेश करा

२) तुळशीची पानं

पोटाच्या समस्या टाळण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. तुळशीची ५ ते १० पानं रोज चावून खाल्ल्याने गॅस, एसिडीटी, गॅस यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. चहामध्ये तुम्ही तुळशीची पानं घालू शकता. 

धुतल्यानंतरही चेहऱ्यावर तेज नसतं? शहनाज सांगतात चेहरा धुण्याची योग्य पद्धत; ग्लोईंग दिसेल त्वचा

2) एलोवेरा

गॅस झाल्यास तुम्ही एलोवेराचे सेवन करू शकता. एलोवेरा पोटाच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे पोटाला गारवा मिळतो.  गॅस, एसिडीटी होत नाही. एलोवेरा ज्यूससुद्धा तुम्ही पिऊ शकता. 

डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्त्याला ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, तब्येत कायमची बिघडेल

3) आल्याचा चहा

गॅसची समस्या टाळण्यासाठी आल्याचा चहा फायदेशीर ठरतो. याच्या मदतीने तुम्ही गॅस, सूज आणि ऊलट्या होण्याच्या समस्या टाळू शकता. आल्याचे सेवन तुम्ही चहाच्या स्वरूपात कर शकता, जे अधिक प्रभावी ठरेल. आलं भाजीतसुद्धा वापरू शकता. 

Web Title: How To Get Rid Of Constipation Relief : 8 Ways To Get Rid Of Constipation Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.