Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > टूथपेस्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ मिसळून दात घासा, पिवळे झालेले दात होतील पांढरेशुभ्र, हिरड्या निरोगी

टूथपेस्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ मिसळून दात घासा, पिवळे झालेले दात होतील पांढरेशुभ्र, हिरड्या निरोगी

How to Whiten Teeth Naturally : (How to Whiten Teeth Naturally) दात वरचेवर न घासता व्यवस्थित घासा.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:17 PM2023-01-12T14:17:24+5:302023-01-12T16:37:15+5:30

How to Whiten Teeth Naturally : (How to Whiten Teeth Naturally) दात वरचेवर न घासता व्यवस्थित घासा.

How to Whiten Teeth Naturally : How to get white teeth by using home remedies | टूथपेस्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ मिसळून दात घासा, पिवळे झालेले दात होतील पांढरेशुभ्र, हिरड्या निरोगी

टूथपेस्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ मिसळून दात घासा, पिवळे झालेले दात होतील पांढरेशुभ्र, हिरड्या निरोगी

पिवळ्या दातांची समस्या आजकाल अनेकांमध्ये जाणवते. आपण जे काही खातो त्याचे कण दातांना चिकटतात  बराचवेळ दात न घासल्यानं याचं डागांमध्ये रुपांतर होते. जर दात व्यवस्थित घासले गेले नाही तर आजार पसरण्याचा धोका असतो. वेळीच योग्य उपाय केल्यास दातांची चमक पुन्हा परत मिळवण्यास मदत होते. (How to get white teeth by using home remedies) वाढतं वयसुद्धा दातांच्या पिवळेपणासाठी कारणीभूत आहे. दातांच्या पिवळेपणाचं सगळ्यात मोठं कारण तम्बाखू, सिगारेटचं सेवन असू शकतं. म्हणून रोज काहीही खाल्ल्यानंतर न चुकता दात घासायला हवे.  चहा, कॉफी, रेड वाईन,सोडा ड्रिंकचे जास्त सेवन जास्त प्रमाणात करू नका. (How to Whiten Teeth Naturally) दात वरचेवर न घासता व्यवस्थित घासा.

दात स्वच्छ करण्याचं मिश्रण तयार करण्यासाठी ४ पदार्थ लागतील  

नारळाचं तेल - १ चमचा

हळद - १/४ चमचे

लवंग - १/४ चमचे

टुथपेस्ट.

१) सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये नारळाचं तेल घ्या. 

२) त्यात लवंगाची पावडर, हळद आणि टुथपेस्ट घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

३) या मिश्रणानं दात घासल्यास काही दिवसांमध्ये दातांच्या रंगात बदल दिसून येईल. 
 

Web Title: How to Whiten Teeth Naturally : How to get white teeth by using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.