Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लॅपटॉप मांडीवर ठेवून तासंतास काम करता? संशोधन सांगते, बायकांसाठी घातक, वंध्यत्वाचा धोका कारण..

लॅपटॉप मांडीवर ठेवून तासंतास काम करता? संशोधन सांगते, बायकांसाठी घातक, वंध्यत्वाचा धोका कारण..

Can Laptop Cause Male Or Female Infertility?: लॅपटॉप मांडीवर ठेवून तासनतास काम केल्याने तरुणींच्या आरोग्यावर त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती एकदा बघाच....(side effects of putting laptop in laps for hours?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 03:08 PM2024-01-27T15:08:07+5:302024-01-29T17:15:59+5:30

Can Laptop Cause Male Or Female Infertility?: लॅपटॉप मांडीवर ठेवून तासनतास काम केल्याने तरुणींच्या आरोग्यावर त्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती एकदा बघाच....(side effects of putting laptop in laps for hours?)

Is it bad to put laptop on stomach or in laps? side effects of putting laptop in laps for hours? Can laptop cause male or female infertility? | लॅपटॉप मांडीवर ठेवून तासंतास काम करता? संशोधन सांगते, बायकांसाठी घातक, वंध्यत्वाचा धोका कारण..

लॅपटॉप मांडीवर ठेवून तासंतास काम करता? संशोधन सांगते, बायकांसाठी घातक, वंध्यत्वाचा धोका कारण..

Highlightsया सवयीचा आरोग्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ incomeparent या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

लॅपटॉपचा शब्दश: अर्थच असा आहे की तो आपल्या मांडीवर घेऊन काम करायचं. पण वास्तविक पाहता असं जर आपण खरंच करत असू तर त्याचा मात्र आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो (Is it bad to put laptop on stomach or in laps?). याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यात तर असं म्हटलं आहे की लॅपटॉप ठेवण्याची सर्वात घातक जागा म्हणजे तुमची मांडी (Can laptop cause male or female infertility?). पण मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना काम करताना, गेम खेळताना किंवा त्यावर काही पाहात असताना लॅपटॉप मांडीवर घेऊन बसण्याचीच सवय असते.(side effects of putting laptop in laps for hours?)

 

या सवयीचा आरोग्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ incomeparent या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तोंडाला चव आणणारा लसणाच्या पातीचा खमंग- झणझणीत ठेचा, फक्त ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

यामध्ये असं सांगितलं आहे की याविषयी जवळपास ८ हजारपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ज्या मुली १० ते १५ या वयोगटातील आहेत आणि त्या लॅपटॉप सतत मांडीवर घेऊन त्यावर काम करतात, त्या मुलींच्या प्रजनन संस्थेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यांच्या स्त्री बीजाची गुणवत्ता यामुळे खराब होत असून त्यामुळे ॲबॉर्शन, मिस्कॅरेज असे त्रास खूप वाढले आहेत.

 

लॅपटॉपमधून बाहेर पडत असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह्जमुळे आपल्या शरीरावर हा परिणाम होत आहे. हा त्रास फक्त स्त्रियांनाच होतो असे नाही.

टॅनिंग घालविण्याचा एकदम सोपा उपाय- फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ- चमकदार

तर जे पुरुष लॅपटॉप मांडीवर घेऊन तासनतास काम करतात त्यांचाही स्पर्म काऊंट कमी होत असून स्पर्मची गुणवत्ता कमी होत आहे. यामुळे वंध्यत्वाचा त्रासही वाढत चालला आहे. त्यामुळे लॅपटॉप ठेवण्यासाठी नेहमी एखाद्या टेबलचा वापर करा आणि लॅपटॉप मांडीवर ठेवणं पुर्णपणे टाळा. 

 

Web Title: Is it bad to put laptop on stomach or in laps? side effects of putting laptop in laps for hours? Can laptop cause male or female infertility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.