सुरुवात होते ती बाळ हातात येताच त्याच्या नाजूक, नितळ त्वचेपासून! खरंतर या जगात येणाऱ्या प्रत्येक बाळाची त्वचा अतिशय नाजूक आणि मुलायम असते. तिची विशेष काळजी घेत तिला जपावं लागतं. आयुष्यभरासाठी त्याची त्वचा सुदृढ आणि सुंदर राहावी असं वाटत असेल तर बाळाच्या जन्मापासूनच त्वचेची योग्य निगा राखली पाहिजे. बाळाच्या सुरुवातीच्या नाजूक दिवसापासूनच बाळाची अंघोळ आणि स्वच्छता याकडे काटेकोर लक्ष पुरवायला पाहिजे. तेवढं केलं तर तुमच्या बाळाची नाजूक त्वचा निरोगी राहाते.(Johnson’s baby Product)
मोठ्या व्यक्तींच्या त्वचेपेक्षा बाळाची त्वचा वेगळी असते. तीन वर्षे वयापर्यंत बाळाची त्वचा पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे तिला इजा होण्याचा किंवा ती कोरडी पडण्याचा धोका जास्त असतो. अशी त्वचा जीवजंतूंपासून बाळाचे संरक्षण करू शकत नाही. त्वचेला संसर्ग होऊ शकतात. म्हणून बाळाच्या त्वचेची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं.
https://www.johnsonsbaby.in/protectfromdayone
धोका काय?
* बाळाची त्वचा लवकर कोरडी पडते. त्यामुळे बाह्य वातावरणातील जंतूंचा धोका असतो.
* बाळाची त्वचाअतिशय नाजूक असल्याने तिला पटकन संसर्ग होऊ शकतो.
* थेट सूर्यप्रकाशात गेल्यास तिला इजा होऊ शकते.
* बाळ सतत कपडे ओले करतं, त्या ओलेपणामुळे संसर्गाचा आणि खाज येण्याचा धोका असतो.
काळजी कशी घ्यायची?
* बाळाच्या त्वचेशी कोणत्याही तीव्र रासायनिक पदार्थांशी संपर्क होऊ देऊ नका. तुम्ही वापरत असलेले बेबी केअर प्रोडक्ट अतिशय सौम्य असणं आवश्यक आहे. सौम्य बेबी केअरमुळे इरिटेशन येण्याचा धोका कमी असतो. मोठ्यांसाठीची साबण आणि शाम्पू सौम्य नसल्याने तसेच त्यातील काही घटक बाळाच्या त्वचेसाठी घातक असल्याने ते वापरू नयेत. त्याने बाळाच्या त्वचेला अपाय होऊ शकतो.
https://www.johnsonsbaby.in/protectfromdayone
* बाळाची त्वचा घासली गेली तर त्वचेची आग होऊ शकते. त्वचा लाल होऊ शकते. तसंच त्वचेला अपाय करू शकणार्या गोष्टी, उदाहरणार्थ धूळ, रासायनिक पदार्थ असलेले साबण, जाडसर कापड किंवा कापडापासूनही त्याच्या त्वचेला धोका संभवतो. शू आणि शी चं ओलं तसंच राहिलं तरी बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
कसं असावं आदर्श बेबी प्रॉडक्ट?
सुरक्षित आणि सौम्य
* बाळाच्या नाजूक त्वचेसाठी घ्यावी तितकी काळजी कमीच असते. म्हणून त्याचे सर्व बेबी प्रोडक्ट सौम्य व सुरक्षित असल्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
* नैसर्गिक गोष्टी वापरुन बनवलेले प्रॉडक्ट्स आणि ज्यात कुठलेच प्रिझर्व्हेटीव्ह नाहीत असे प्रॉडक्ट बाळांसाठी सर्वोत्तम असतात असं मानलं जातं. त्यामुळे बाळासाठी अत्यंत सौम्य, सुरक्षित आणि नितळ अशाच प्रॉडक्ट्सची निवड करा.
* ‘बेबी प्रॉडक्ट’ म्हणून आपण जे स्वीकारतो, त्या प्रॉडक्टची पुर्वी चाचणी केलेली असणं, अॅलर्जिक टेंडंसींना ते निगेटिव्ह सिद्ध झालेलं असणं अत्यंत गरजेचं असतं. थोडक्यात सांगायचे झाले तर शास्त्रीयदृष्ट्या ते ‘सौम्य’ अर्थात माईल्ड असल्याचे सिद्ध झालेले असले पाहिजे. जे सर्वोत्तम तेच वापरा असं डॉक्टरांचंही म्हणणं असतंच.
https://www.johnsonsbaby.in/protectfromdayone
जॉन्सन बेबी प्रॉडक्ट्सची वैशिष्ट्ये
१. जॉन्सन बेबी प्राॅडक्ट हे हायपोॲलर्जिक असून त्याची पीएच लेव्हल संतुलित आहे.
२. जॉन्सन बेबी प्रॉडक्ट्समध्ये बाळाच्या त्वचेला त्रास होतील असे पॅराबिन्स, सल्फेट्स, phthalates, केमिकलयुक्त रंग असे कोणतेही पदार्थ नाहीत.
३. जॉन्सन बेबी प्रॉडक्ट बाळाच्या त्वचेसाठी अतिशय सौम्य आहेत हे डॉक्टरांनीही सांगितले असून ते क्लिनिकली म्हणजेच शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
४. जॉन्सन बेबी प्रॉडक्ट हे एक नामांकित आणि विश्वासार्ह उत्पादन असून त्याच्या सौम्य स्पर्शाने ते मागच्या कित्येक वर्षांपासून बाळांच्या त्वचेची काळजी घेत आले आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळांच्या अतिनाजुक त्वचेची काळजी घेण्यासाठी ते विशेष पद्धतीने तयार करण्यात आले आहे.
५. जॉन्सनचे बाळासाठी असणारे प्रत्येक साबण, लोशन, शाम्पू अगदी आई- बाबांच्या मायेच्या स्पर्शाप्रमाणे हळुवारपणे बाळाच्या त्वचेची काळजी घेतात. त्यामुळेच तर आता पालकांनाही त्यांच्या बाळासाठी जॉन्सनचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरताना एक विश्वास वाटतो आणि बाळाच्या त्वचेविषयीची कोणतीही काळजी नसते.