Join us   

सर्दी- खोकला होऊन मुलं सतत आजारी पडतात? डॉक्टर सांगतात त्या मागचं खरं कारण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 4:58 PM

Health Tips For Constant Cold And Cough In Kids: सतत सर्दी- खोकला होऊन मुलं आजारी पडत असतील तर असं का होतं, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा बघाच..(home remedies to treat cold and cough in kids)

ठळक मुद्दे ४ तुळशीची पाने, २ लवंग, २ वेलची आणि चिमूटभर हळद हे पदार्थ टाकून काढा करावा आणि तो मुलांना प्यायला द्यावा.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंहोम रेमेडी